🦥 @slerfsol will be launching their new NFT on our Marketplace!
🖼️ 300 WL spots for OKX Wallet users up for grabs
🗓️ Ends April 21 4pm UTC
Enter now ▶️ https://t.co/t8hSMGb6Gp
I bow to the valorous martyrs of Pulwama, who laid down their lives for our motherland. Their supreme sacrifice will always be remembered. Nation will forever remain indebted to our bravehearts.
*some guy puts $500 in to his first ever meme coin and becomes a millionaire in 3 weeks.
Me who’s been on crypto twitter every day since 2017 struggling to find a 5X:
The people of Srirangam filled the streets today & gave a memorable welcome to our beloved PM Thiru @narendramodi avl during his roadshow on his way to offer his prayers in the abode of the King of Kings, Sri Renganatha Swamy Temple.
#TNwithModi
Hi, my name is @GopalraoTerry, and I’m a $MEME (@Memecoin) farmer at @Memeland.
On my honor, I promise that I will do my best to do my duty to my own bag, and to farm #MEMEPOINTS at all times.
It ain’t much, but it’s honest work. 🧑🌾
Claim your limited edition Wallet Guard x Nyan Cat digital collectable ✨
✅ Open to public (limited time)
✅ Free to mint (open edition)
✅ Gasless (we cover gas)
This NFT on Polygon resembles the importance of security for those who self-custody 🔒
https://t.co/nk3bMcBGY8
E2 // $RATIO
We hope you all had an amazing weekend.
Here’s a sneak peek at what to expect from this week:
▫️ CEX listings
▫️ Epoch 2 Updates
▫️ Roadmap 🗺️
▫️ Special something for $RATIO holders.
We continue to add new developer tutorials for Zeta App builders. In this latest one, you will learn how to create an omnichain smart contract for swapping tokens between blockchains:
https://t.co/rdCXDeAhr6
आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे वसई विरार मधील वारकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित सर्व सर्वेश्वर वारकरी मंडळाचा समुदाय व इतर पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाला एक वेगळी दृष्टी आहे. तुमच्या गावाचा जो इतिहास आहे तो मोठा गमतीचा इतिहास आहे. एकेकाळी चिखल डोंगरी या गावाच्या बाजूला दगड-धोंडे, चिखल यातून जाण्यासाठी पायवाट असे, तसे हे निसर्गरम्य गाव. ठाणे जिल्ह्यातील जुन्या भागातले हे गाव. ठाणे जिल्ह्यातला जुना भाग आहे तो आहेच परंतु, पालघर हा नवीन जिल्हा झाला. सर्वेश्वर वारकरी मंडळ ही संस्था तशी जुन्या पालघर मध्ये राहिलेली आहे. हे गाव तसे बाजूलाच, लोकांचा संबंध हा इतर जगाशी तसा नव्हताच पण, एका चमत्काराशी त्यांचा संबंध आला आणि ती चमत्कारिक गोष्ट म्हणजे व्यसन आणि तेही दारूचे, त्या व्यसनात गावातला बराच मोठा वर्ग विशेषतः तरुण वर्ग हा सहभागी होतो याची चिंता गावातल्या वडीलधाऱ्यांना सतत होत असायची. गावातले एक भाग्य असे या सगळ्या संकटातून दूर जाण्यासाठी एका धीट पुरुषाची आवश्यकता ही होती आणि तो धीट पुरुष श्रीराम दादांच्या रुपाने मिळाला.
श्रीराम रांजणे यांनी तुम्हा सर्वांना संघटित केले सद्विचार तुमच्या मनात रुजवले, व्यसनापासून दूर होण्याची भूमिका किती गरजेची आहे याचे महत्त्व सतत मांडले. आणि हळूहळू हा दादांचा विचार तुम्हा लोकांना पटायला लागला आणि शेवटी तुम्ही हा निर्णय घेतला की, या व्यसनापासून आपण कायमचे बाजूला व्हायचे आणि दुसरे एक व्यसन लागले ते म्हणजे, तुम्हाला जीवनामध्ये सन्मानाने जगण्यात, योग्य संदेश देण्याचे हे असे काही व्यसन होते. महाराष्ट्रात पंढरपूर हे असे ठिकाण आहे की, जेथे उन्हा-तान्हाचा काहीही विचार न करता माणूस पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो, वारीने पंढरीला जातो, पायी प्रवास करतो, पांडुरंगाचे, विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतो आणि एक प्रकारचा आत्मविश्वास बाळगून मोठ्या संख्येने उपस्थित राहतो आणि त्यामुळे पंढरीच्या वारीचे महत्त्व तुम्हा लोकांना वाटते.
पंढरीला पांडुरंगाचे दर्शन व्हावे. आषाढी एकादशी नंतर कार्तिकी येते, अनेक ठिकाणांहून लोक त्या ठिकाणी येत असतात आणि तिथे लोक आल्यानंतर दर्शन घेतात परत जातात. मी स्वतः अनेक वेळा महाराष्ट्रात आणि दिल्लीत निवडून गेलो तो माझा निवडणूकीचा परिसर हा पंढरपूरच्या आसपासच आहे. अनेक वेळा असे पाहिले की, लोक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात पण त्याआधी चंद्रभागेत स्नान करतात आणि चंद्रभागेत स्नान करून दर्शन घेऊन आनंदाने सर्व परत येतात. आणि याच चंद्रभागेच्या परिसरात आम्ही मोठे धरण बांधले आणि त्या धरणाचे नाव उजनी.
उजनी धरणाचे उद्घाटन करण्यासाठी आज ज्या संस्थेमध्ये तुम्ही आहात आणि ज्यांच्या नावाने ही संस्था काढलेली आहे ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्या उजनी धरणाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात चव्हाण साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले होते की, हे “पांडुरंगा तुझी ही चंद्रभागा आम्ही इथे अडवली तिथे धरण बांधले आणि त्या धरण्याचे पाणी आजूबाजूच्या शिवारात जाणार आणि तेथे उत्तम प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचे पीकं घेतले जाणार. तो आमचा शेतकरी शेतामध्ये राबणार त्याला पांडुरंगाचे दर्शन हे त्याच्या शेतातल्या पिकातच मिळत असते. त्यामुळे हे पांडुरंगा तुझी चंद्रभागा जरी आम्ही अडवली तरी आमच्या शेतातल्या पिकातून तुझे दर्शन आम्हाला होते” असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला होता.
आज हजारो लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात. जेव्हा श्रीराम दादांनी ठरवलं तुम्हाला सर्वांना पांडुरंगाचे दर्शन द्यायचे, सुरुवातीला ५ ,पाचचे झाले ५०, पन्नासचे झाले ५०० आणि वर्षानुवर्षं ही मंडळी श्रद्धेने उन्हा-तान्हाचा, दगड-धोंड्यांचा विचार न करता सामुदायिक रित्या पांडुरंगाचे दर्शन घेतात. ज्या गावात एकेकाळी व्यसन होते त्या गावातले व्यसन आज गेले. त्या गावातल्या वारकऱ्यांच्या समोर पांडुरंग आणि रुक्माई यांचा आदर्श उभा राहिला. चंद्रभागेच्या स्नानाने त्यांच्या जीवनात बदल झाला आणि हेच चित्र आज या ठिकाणी दिसत आहे. आणि या चित्रात अनेक लोक, अनेक संस्था, अनेक मंडळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सक्रिय झाली आणि यात सर्वेश्वर मंडळाचे नाव प्रकर्षाने घ्यावे कारण तुमचे योगदान हे अतिशय शोभनीय होते त्याबद्दल तुमचे कौतुकच. त्या वास्तूचे जतन दादांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने तुम्ही वर्षानुवर्षं केले परंतु, कधीतरी दुधामध्ये देखील विषाचा खडा टाकला जातो आणि त्यामुळे अमृता सारखे असलेले दूध हे नासले जाते. तुम्ही सर्वजण जात असलेल्या पंढरीच्या वारीतून तुमची गैरसोय होऊ नये म्हणून निवाऱ्याच्या व्यवस्थेसाठी वास्तू बांधली. त्या संबंधीत हातभार लावण्याची तुम्ही सर्वांनी धोरणे आखली परंतु, ही छोटी मोठी जी काही वास्तू होती ती समाजाची असून सर्वेश्वर वारकरी मंडळाची आहे इथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची आहे आणि तोच विचार पुढे चालू ठेवण्यासाठी हा कार्यक्रम नेहमी अखंड चालू ठेवला होता.
माणसाचा आयुष्यात एक विशिष्ट कालखंड असतो आणि तो संपल्यानंतर ती व्यक्ती किती कर्तुत्ववान होती हे ती व्यक्ती गेल्यानंतर समजते पण, या ठिकाणी दादा गेल्यानंतर तुम्ही सर्वांनी त्यांचे विचार त्यांचे संस्कार जपून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने एक मिठाचा खडा येऊन पडला. मीच खरा वारसदार, ही जागा माझी, इतरांचा काही सन्मान नाही या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि ही भूमिका तुम्हा सर्वांना अस्वस्थ करणारी होती. सर्वेश्वर मंडळाच्या माध्यमातून श्रीराम दादांनी जी भूमिका मांडली ती तुम्ही सर्वांनी स्वीकारलेली आहे. या संस्कारातून जे काही करायचे ते तुम्ही उभे केले पाहिजे आणि ते उभे केल्यानंतर त्या ठिकाणी कोणी घुसखोरी करत असेल तर ती घुसखोरी थांबवण्यासाठी जे काही कायद्याने करार झाले त्याला उत्तर देण्याची भूमिका घ्यावी लागेल.
नवीन निर्माण झालेल्या प्रश्नाच्या संबंधी सोडवणुकीसाठी या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो, या प्रश्न संबंधित सर्व कागदपत्रे, पूर्ण माहिती मी वाचून त्याचा अभ्यास करून आणि कोण घुसखोरी करत आहे त्यांना योग्य उत्तर कसे देता येईल ? याचा विचार करतो. दादांनी आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी जी वास्तू उभी केली त्याला धक्का लागू न देता आपण आपल्या हक्कासाठी लढायचे एवढी खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देतो. तुम्ही श्रद्धेने, अपेक्षांनी आणि विचारांनी या ठिकाणी आलात ही जागा म्हणजे एका थोर भारत मातेच्या सुपुत्राच्या स्मारकाची जागा आहे. यशवंतराव चव्हाण यांची ही जागा ते कायम सत्भावनेने सद्विचाराने पुढे गेलेत आणि त्याप्रमाणेच तुम्ही देखील चालत असतात आणि त्यामुळे आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत.
AHOY! $MEME (@MEMECOIN) IS GOING TO @BINANCE! 🙌
This is not a drill! This is not fake news! This is happening!
$MEME is the 39th (not 69th) project on Binance Launchpool! You only have 7 days! Come join the farming with your fellow Binancians!
👇 https://t.co/V5NIhq069Q