नागपुर मधे महानगर पालिका ची स्टार बस चालकाची रोड व्रती मनमानी चालू आहे जिथे स्टॉप नाही तिथे पण थाबावतता त्या मुळे जनतेला स्टार बस पासून होत असलेल्या ट्रैफिक मुळे त्रास होत आहे या व्रती कोन लक्ष देतील?
@Dev_Fadnavis@cbawankule@ngpnmc@InfoNagpur@trafficngp@NagpurPolice
अनादी मी अनंत मी, अवध्य मी भला |
मारिल रिपु जगती असा कवण जन्मला ||
थोर क्रांतिकारक, लेखक, कवी, नाटककार, समाजसुधारक, विचारवंत, हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#विनायक_दामोदर_सावरकर@BJP4Maharashtra
श्री @himantabiswa जी को भाजपा विधायक दल का नेता चुने जाने पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
आदरणीय मोदी जी के नेतृत्व में असम की भाजपा सरकार प्रदेश में विकास, सुरक्षा और समृद्धि का एक नया अध्याय लिखेगी।
अंत्योदयाचा सिद्धांत आत्मसात करून 'सेवा हेच संघटन या मंत्रावर सदैव अग्रेसर..!
भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस निमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांना हार्दिक शुभेच्छा !
#bjp#bjpindia#india#bjpmaharashtra#maharashtra
अंत्योदयाचा सिद्धांत आत्मसात करून 'सेवा हेच संघटन या मंत्रावर सदैव अग्रेसर भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस निमित्त पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आणि मतदारांना हार्दिक शुभेच्छा !