SIR के बहाने घुसपैठियों को बचाने की राहुल गांधी की राजनीति अब देश समझ चुका है गृह मंत्री श्री अमित शाह जी की इंडी गठबंधन को खुली चेतावनी..!!
देश की सुरक्षा और मतदाता सूची की शुद्धता के मुद्दे पर जनता को गुमराह करने की कोशिश अब नहीं चलेगी
वाशिम–बडनेरा रेल्वेमार्गाला अद्याप अंतिम मंजुरी नाही.!!
वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी आता सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकजुटीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे ही केवळ रेल्वेमार्गाची नाही तर आपल्या जिल्ह्याच्या भविष्याची लढाई आहे..!!
#वाशिम#बडनेरा@narendramodi
RTI तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.गोपाल वर्मा यांनी रेल्वे कडे मागवलेल्या माहितीमधून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे
विकासाच्या प्रतीक्षेत वाशिम जिल्हा! आता रेल्वे बोर्डाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष. जनतेच्या या महत्त्वपूर्ण मागणीला लवकरात लवकर मंजुरी मिळावी.!
बिना रुके, बिना थके, 25 वर्षों की अखंड सेवा और समर्पण, जो सिर्फ राष्ट्र के नाम रहा! 🇮🇳
अब यही संकल्प विकसित भारत @ 2047 के महालक्ष्य की ओर पूरी ऊर्जा से अग्रसर है। 🇮🇳
@narendramodi#25YearsOfSeva
⚠️ एल निनोचा संभाव्य धोका लक्षात घेता विदर्भासह विशेषतः वाशीम जिल्ह्याने अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे
💧पाणी वाचवा जलसंधारण करा आणि शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहून शेतीचे नियोजन करावे
विशेषतः वाशीम जिल्ह्यात शासन व प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करावे..!!
ब्रेकिंग : वाशीम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर! 🚨🌾
शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेता वाशीम जिल्ह्यातील सर्व ६ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश.
शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय! 🙏🌾
गोपाल वर्मा
भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री
नक्की. तुमच्या आशयाला थोडं प्रभावी आणि व्यवस्थित मराठीत असे लिहिता येईल:
आज मंगरुळनाथ येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला की, शेतकऱ्यांना न्याय अवश्य मिळेल आणि तो पक्का मिळेल..!!
🩺 श्री गणेशा आरोग्याचा – आरोग्य अभियान २०२६ 🩺
आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बायपास रोड मंगरुळनाथ येथे आयोजित सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.!!
आज सकाळी माझ्या मंगरूळनाथ तालुक्यातील शेतकरी बांधवांचा फोन आला. ते म्हणाले, “गोपाल भाऊ, तुम्ही एकदा आमच्या शेतात या, आमची परिस्थिती स्वतः पाहा आणि आमची व्यथा समजून घ्या. सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान सरकारपर्यंत पोहोचवा.
रेल्वेमार्गासाठी निवेदन
यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. संजयजी देशमुख यांची भेट घेऊन वाशिम – मंगरूळनाथ – कारंजा – बडनेरा प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले.
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.दत्ता मामा भरणे यांची भेट घेऊन वाशिम – मंगरूळनाथ – कारंजा – बडनेरा प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाबाबत सविस्तर माहिती सादर केली तसेच त्यांना निवेदनपत्रही सुपूर्द केले.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
मा.श्री उपेंद्रजी कोठेकर यांच्यासमवेत वाशीम जिल्ह्यातील लोणी (सखाराम महाराज) येथे श्री सखाराम महाराज मंदिरात दर्शन घेण्याचा पवित्र योग आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे वाशीम जिल्हाध्यक्ष मा.श्री.पुरुषोत्तम भाऊ चितलांगे उपस्थित होते
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री संजय देशमुख जी यांच्या मंगरुळनाथ दौऱ्यादरम्यान त्यांची भेट झाली.
यावेळी माझ्यासोबत प्रमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री पुरुषोत्तम भाऊ चितलांगे जी तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!! 🤝💐🌷🚩
आज मंगरुळनाथ पंचायत समिती सभागृह येथे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित बैठकीत पक्ष संघटन, डिजिटल लर्निंग परीक्षा तसेच आगामी काळातील संघटनात्मक उपक्रमांबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
📍मंगरुळनाथ | दि.३० जून
आज मंगरुळनाथ येथील
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या शुभारंभाचा मान माझ्या हस्ते रिबीन कापून करण्यात आला. हा सन्मान लाभणे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी, अभिमानास्पद आणि अविस्मरणीय क्षण ठरला..!!
🧘♂️ आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी ६:०० वाजता मंगरूळनाथ येथील महात्मा फुले गार्डनमध्ये दीपप्रज्वलन करून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला..!!
यावेळी भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असलेल्या योगाचे महत्त्व अधोरेखित करत सामूहिक योगाभ्यास करण्यात आला..!!