मेरे जीवन का हर पल डॉ. बाबासाहेब अम्बेडकर द्वारा दिए गए भारत के संविधान के महान मूल्यों के प्रति समर्पित है। यह हमारा संविधान ही है, जिससे एक गरीब और पिछड़े परिवार में पैदा हुए मुझ जैसे व्यक्ति को भी राष्ट्रसेवा का अवसर मिला है। ये हमारा संविधान ही है, जिसकी वजह से आज करोड़ों देशवासियों को उम्मीद, सामर्थ्य और गरिमापूर्ण जीवन मिल रहा है।
बाधाएँ आती हैं आएँ, घिरें प्रलय की घोर घटाएँ,
पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएँ,
निज हाथों में हँसते-हँसते, आग लगाकर जलना होगा।
क़दम मिलाकर चलना होगा।
महान कवि, देश के पूर्व प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी जयंती पर कोटिश: नमन!
#AtalBihariVajpayee
#INDvAUS
ऑस्ट्रेलियन टीमचे मनपूर्वक अभिनंदन व भारतीय टीमला पुढच्या वर्ल्डकप साठी शुभेच्छा...
खेळ म्हटल की हार - जीत होणारच. या विश्वकप मधे सर्वश्रेष्ठ टीम भारतीय टीमच होती...
"क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं।
कर्तव्य पथ पर जो भी मिला, यह भी सही वो भी सही।।
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे परभणी येथे जिल्हाधिकारी श्री.रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन मराठवाडा मुक्तीसंग्राम कृतज्ञता रथ यात्रा विषयी माहिती दिली व मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभ,परभणी या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.
@AbvpDeogiri@ABVPVoice@mahaabvp#ABVP
अब चांद भी हमारी मुठ्ठी मे !! 🇮🇳
चांद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावर लॅंड झाल्याने भारताने संपूर्ण जगभारत गौरवशाली इतिहास निर्माण केला आहे. त्यानिमित्ताने भारत व इस्रो चे अभिनंदन आणि या विजयाचा जल्लोष अभाविप परभणी शाखेतील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला.
#Chandrayaan_3#abvpvoice
Tributes to an exemplary queen, Punyashlok Rajmata Ahilyabai Holkar on her SmrutiDin...
‘पुण्यश्लोक’ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#ahilyabaiholkar#punyashlokahilyabai
कारगिल विजय दिवस म्हणजे भारतासाठी अभिमानाचा दिवस! कारगिलच्या युद्धात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावून लढलेल्या सर्व वीर जवानांच्या शौर्याला सलाम व शहीद जवानांना शतशः नमन..!
आत्मगौरव भाव लेकर, देश आगे बढ़ चला है….!
पथ सदा हमने चुना वह, विश्व का जिसमें भला है…..!!
राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७५ व्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
#National_Students_Day#ABVPFoundationDay#ABVP75
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम अखंड वाहणारा झरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देनार्या सर्व गुरुजनास साष्टांग प्रणिपात माझ्या सर्व गुरुंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏