@CMOMaharashtra साहेब लवकरात लवकर Dg लोन मंजूर होऊन मिळावे.संपूर्ण महाराष्ट्र पोलीस बांधव गृहकर्ज साठी वाट पाहत आहे, उत्कृष्ट गृहमंत्री या दृष्टीने आपणास पाहिले जाते, आपण केलेले पोलिसांसाठी काम चांगले आहेत एवढे प्रलंबित #dg लोन मंजूर होऊन मिळावे ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra साहेब आपण पोलिसांचे वाली आहात. त्यामुळे पोलिसांना हक्काचे घर व्हावे यासाठी dg लोण दोन -दोन वर्ष झाल मंजूर होत नाही...त्यासाठी आपण पाठपुरावा केला तर बरं होईल,सर्व पोलीस बांधव आपल्याकडे एक चांगले गृहमंत्री या दृष्टीने पाहतात, Dg लोन लवकर मिळावे ही नम्र विनंती.
@FadnavisDev मा.श्री #Cm_Maharashtra सर मी पोलीस या नात्याने विनंती करतो की,दिड-दोन वर्षा पासुन प्रलंबित असलेले DG loan हे अजून मिळाले नाही..तरी आपणच आमचे सर्वस्व आहात, तरी आपण लवकर #Dgलोन,मंजूर करून मिळावे,साहेब खूप दिवस झाले, आपले पोलीस बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत.जय श्रीराम
@CMOMaharashtra मा.श्री CMसाहेब आपण महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री या नात्याने पोलिसांचे प्रलंबित असलेले गृह कर्ज लवकर मंजूर करावे, मा.महोदय साहेब पोलिसांना पण एक घर आहे फॅमिली आहे,पोलिसानी सुद्धा सुखात रहावे, अशे त्याला वाटते पण कमीत कमी त्याच्या हक्काचे घर असावं त्यासाठी लवकर dgलोन मिळावे.
@tibile_vikas@rupesh_amale@mpsc_office .गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏