मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
@GopichandP_MLC *साहेब आपणास कळकळीची विनंती आहे....*
*DPSI म्हणजेच खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेबाबत आपण जातीने लक्ष घालावे. MPSC तर्फे होणारी DPSI परीक्षा लवकर घेण्याबाबत आपण समस्त पोलीस शिपाई यांची बाजू अधिवेशनामध्ये मांडावी.*
मा.पडळकर साहेब आपण जातीने लक्ष घालून प्रलंबित खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 630 पदाच्या जाहीरातीचा मुद्दा चालू अधिवेशनात मार्गी लावावा ही नम्र विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@GopichandP_MLC
मा.पवार साहेब आपण जातीने लक्ष घालून प्रलंबित खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 630 पदाच्या जाहीरातीचा मुद्दा चालू अधिवेशनात मार्गी लावावा ही नम्र विनंती.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@RRPSpeaks
मा.देवेंद्र साहेब
खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचा प्रश्न मार्गी लावावा,
Dept.Psi ची परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.तरी शासन आणि मा.MPSC द्वारे त्वरित करावी DEPT.PSI ची जाहिरात त्वरित काढावी.
@AjitPawarSpeaks
मायबाप सरकार आणि मा.MPSC ला विनंती आहे की चालू अधिवेशनात प्रलंबित असणाऱ्या DEPT.PSI पदांचे सर्व रिक्त पदांचे मागणी पत्रक पाठवून मोठी जाहिरात काढून सर्व पोलीस अंमंलदारांना समानतेची संधी उपलब्ध करू द्यावी.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office @GopichandP_MLC @mieknathshinde
खात्यांतर्गत फौजदार ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.MPSC द्वारे योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यास आणि DEPT.PSI जाहिरात करुन PSI होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करावी
@Dev_Fadnavis