दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक महोत्सवास लाखो शिवभक्तांच्या उपस्थिती मार्गे पायी गड चढाई 👑💪🏻🚩
आज दिवसभरातील क्षणचित्रे❤️...
@YuvrajSambhaji@KaranGaikar7
चनकवाडी हायड्रो परीसर व गोदावरी नदी पात्रातील वाळू चोरी उत्खनन तात्काळ रोखण्याबाबत तसेच पथकातील निष्क्रिय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी
स्वराज्य संघटनेचे निवेदन
मौजे चनकवाडी येथील हायड्रोजवळ गोदावरी नदी पात्रात दररोज रात्री बेसुमार वाळू उत्खनन करून वाळू चोरी होत आहे.
तहसील कार्यलयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी उपस्थित स्वराज्य संघटनेचे राज्य समिती सदस्य अनिल राऊत,विभागीय सदस्य रामेश्वर बावणे, विभागीय सचिव भगवान सोरमारे, पैठण तालुका सदस्य गोविंद बावणे, आदी चनकवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
राम हमारा मान है, राम हमारा सन्मान है,
राम हमारा अभिमान है,
राम हमारी पहचान है और राम ही हिंदुस्तान है..🇮🇳🚩
!! सियावर रामचंद्र की जय !!
#जय_श्री_राम...🏹🚩