उद्धव साहेबांना घराबाहेर पडू देणार नाही म्हणणाऱ्या भाजपचा मस्तवाल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक लक्षात घ्यावे...ठाकरेंना अडविणारा पैदा व्हायचा आहे
!शिवसैनिकांनी ठरवलं तर तुम्हाला घराबाहेर पडणे मुश्कील होईल...!
म्हणुन जेवढी आपली लायकी तेवढच बोलायचं बावनकुळे जय महाराष्ट्र
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने थेट live केलेला शीतल म्हात्रे यांचं विवादित फुटेज असलेला विडिओ आता डिलीट केला गेलाय... ओरिजिनल विडिओ डिलीट करण्याचं कारण काय?
कोनाच्याही वडीलांवर जेव्हा संकट आले असेल तेव्हा खरचं एक #आदित्य_ठाकरे सारखा खंबीर मुलगा प्रत्येक बापाच्या मागे असायला हवा......
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा
“ शिवसेना फक्त घाम नाही, बाल किल्ला पन फोडतो”
कसबा मतदार संघ !
✌️💯 जय महाराष्ट्र
🚩💐.वाढदिवसाच्या हार्दिक भगव्या शुभेच्छा💐
!🙏💐🏹🎂 शिवसेना जिल्हाप्रमुख व शिवसेना विधान परिषद विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे दादा
आई जगदंब आपणास उदंड आयुष्य देवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो
वाढदिवसाच्या कोटी कोटी भगव्या शुभेच्छा
सप्रेम जय महाराष्ट्र..
भाजपचे लोकं गुजरात मध्ये मोदींसाठी बाळासाहेबांच्या नावाने मत��� मागतायत. म्हणे शिवसेनेनं मोदींच्या नावाने मतं मागितीली. कितीतरी मोदी आले आणि गेले. हिंदुस्तानात हिंदुह्रदसम्राट एकच होते, आहेत आणि राहणार!
जय महाराष्ट्र
आज काल जो तो उठतो आणि महाराष्ट्र��चे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे अपमान, तुलना करत आहे. या अशा बुद्धी भ्रष्ट राजकारण्यांना त्यांची औकात दाखवायला हवी! जाहीर निषेध करतो