नमस्कार गुळपाड्यांनो, आज आम्ही गुळदेवतेच्या कृपेने अधिकृतरित्या गुळपाडे Office ची घोषणा करत आहोत. ट्विटरवरील तमाम गुळपाड्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस तसेच रक्ताचं पाणी अन् हाडाची काडं करायला तत्पर आहोत. लवकरच एक मिटींग घेऊन
प्रिय वैभ्या,
जय गुळशष्मती 🙏
तू जन्माला आलास म्हणून गुळपाडेची level वाढली. तू एक वर्षाने अजून म्हातारा झालास पण tension नको घेऊ, अजूनही तू useless नाहीस.
तुझ्यासारखा solid माणूस rare piece असतो, तुझ्यासारखा जिगरी दोस्त मिळणं म्हणजे नशीबाचा गेम जिंकला...
सबंध गुऱ्हाळाचे स्नेही, स्पेशल गेस्ट, अधूनमधून सदिच्छा भेट देऊन गुऱ्हाळाच्या समाजोपयोगी कामाचा आढावा घेत कौतुक करणारे, स्वतः उद्योजक असल्याने गुऱ्हाळाच्या उद्योगाला चालना देणारे @aJinKyA3356 यांना वाढदिवसाच्या गुळमट शुभेच्छा, उर्जास्थान @AjayG_Speaks शुभेच्छा देताना.
#जय_गुळदेव
कलम तिचे तलवारीसारखे ,शब्दात तिच्या धार आहे ,
सत्यासाठी लढणारी ती, विचारांची मशाल आहे ,
सत्तेच्या गराड्यातही जी झुकल��� नाही , अशा निर्भीड अनुजा चा महाराष्ट्राला अभिमान आहे....
@AnujaDhakras21 ....🖤♥️🥂
कलम तिचे तलवारीसारखे ,शब्दात तिच्या धार आहे ,
सत्यासाठी लढणारी ती, विचारांची मशाल आहे ,
सत्तेच्या गराड्यातही जी झुकली नाही , अशा निर्भीड अनुजा चा महाराष्ट्राला अभिमान आहे....
@AnujaDhakras21 ....🖤♥️🥂
माझ्या गुळाला गुळपण आलं,
मन आनंदानं न्हालं,
गोड उसाची ही धार,
माझं गुळाचं गुऱ्हाळ,
गुळपाड्यांचा संसार...!! ❤️🙌
गुऱ्हाळाची शान, चेअरमन @Tappu_Speaks यांची भेट घेऊन गुळवाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उर्जास्थान @AjayG_Speaks व व्हा.चेअरमन @Vaibhav_9919_
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा, प्रेरणास्थान @SantoshPatil004 यांच्या वाढदिवसानिमित्त 101 गुळाच्या ढेपा वाटण्यात आल्या. गुऱ्हाळाचे चेअरमन @Tappu_Speaks यांनी संतोषजींना पुष्पगुच्छ भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा द���ल्या. यावेळी बाकी सदस्य देखील उपस्थित होते.
#जय_गुळदेव #जय_गुळपाडे