सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने आज महागाव तालुक्यात भव्य मोटार सायकल रैली काढून तहसीलदार साहेब यांना शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात भारत बंदला पाठिंबा दर्शविला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने संदीप भाऊ ठाकरे,मतीनउपस्थित होते
#गुणवंत_राठोड#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी_यवतमाळ
@khwaja_baig@NCPspeaks सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने आज महागाव तालुक्यात भव्य मोटार सायकल रैली काढून तहसीलदार साहेब यांना शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात भारत बंदला पाठिंबा दर्शविला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने संदीप भाऊ ठाकरे,मतीन शेख,सोहेल
#गुणवंत_राठोड#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी_यवतमाळ
महागाव तालुक्यातील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रदेश सरचिटणीस नानभाऊ गाडबैल,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष माजी आमदार ख्वाजा बेग साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश घेतला.
पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती व बंजारा समाजाचे ऊर्जास्रोत,धर्मगुरू परमपूज्य डॉ.रामराव बापू महाराज वयाच्या ८५ व्या वर्षी दीर्घ आजाराने स्वर्गवासी झाले . बापू महाराजांच्या जाण्याने बंजारा समाजाची सामाजिक व सांस्कृतिक प्रचंड हानी झाली असून ती कधीही भरून न निघणारी आहे .
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हिमाचल प्रदेश माजी राज्यपाल पुसदचे भुमीपुत्र जलसंधारणाचे शिल्पकार स्व.सुधाकराव नाईक साहेबांच्या जयंती निमित्त अभिवादन......💐💐💐
In reality there is only love and nothing else. And when god blesses you with the person who makes you realise that everyday, you have just one feeling, gratitude❤️