@mrityunjay32 कांग्रेस की हालत बेहद खराब है। एक तो पत्तल में देने को थोड़ा ही है उसमें भी 10 मुंह खाने वाले। अब जब 11 वा मुंह लाओगे वोह भी बाहर से तो पहले 10 थोड़ी न चुप बैठे रहेंगे 😂 उन्होंने पूरी पत्तल ही सामने वाले को दे दी।
tu kaha tha ye bata ? Jbse teri RS gayi hai tbse bengal bhi gya hai ? Bengal se RS MP tha to vaha ki janta ke liye kya vidhayi kary kiye voh bata.
Parachuted n forced MP
This old grandpa was in Kolkata just to stand with @MamataOfficial during her dharna today.
THIS is the support that cannot be bought. BJP has money. They have institutions to rig elections.
But they don’t have what Mamata Banerjee does - the love & respect of people.
And THAT cannot be rigged or tampered.
@surnell Loll TMC only survived on fear n that is gone now. With Mamata ageing n no second line of succession present it'll be really difficult for the party to survive.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी.
दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; कर्जमुक्ती, ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि प्रोत्साहनपर अनुदान असे घटक.. शासन निर्णय निर्गमित...१/२
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकरशेतकरीकर्जमुक्तीयोजना
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये!
राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली, तरी पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो.
शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे.
विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळा. स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
#Maharashtra #MonsoonUpdate #WeatherAlert #MaharashtraWeather