PNR - 8619323475
Train no - 19006
This train is already getting late by 4 hours but still there is no update from Bhusawal railway enquiry office like when it will depart.
@IRCTCofficial@RailMinIndia@AshwiniVaishnaw
Such a worst experience we have
@rajeshtope11@AUThackeray
3) तुमच्या आईला घेऊन तुम्ही सरकारी खर्चाने private दवाखान्यात नेतात मग आमच्या आईसाठी सरकारी दवाखान्यात सोयी का नाही?
४) दवाखाना उद्घाटन करताना तेथील सोयी सुविधा का बघत नाही?
@Dev_Fadnavis@RajThackeray
यावल ला पेशंटला नेण्या आधी मला पुन्हा केस पेपर काढावा लागला त्यानंतर मला ट्रान्स्फर पावती देण्यात आली.
१) सप्टेंबर पासून मशिन ऑपरेटर(भरती) नसताना मला का पेशंटला घेऊन न्हावी जायला सांगितले?
२) न्हावी येथील सरकारी दवाखान्यात तक्रार बुक का नाही?

पाडळसे येथील सरकारी दवाखान्यात x-ray ची सुविधा नाही. २३ तारखेला मी माझ्या आईला घेऊन दवाखान्यात गेला असता तिथल्या डॉक्टरांनी मला आईला घेऊन न्हावी येथील सरकारी दवाखान्यात जायला सांगितले.
तिथे असलेल्या नर्स आणि डॉक्टर यांनी सहकार्य न करता येथे x-ray machine सुरू नाही यावलजा सांगितल

RTO officer फक्त येणाऱ्या कार मालकांना थांबवत होता. कोणाच्या आशीर्वादाने सर्व सुरू असेल?
सर्व नियम फक्त सामान्य माणसा साठी आहेत का? @advanilparab आता तरी काही निर्णय घ्या आणि बस वाहतूक सुरू करा. सारखीच गोष्ट कळवण जवळ पण सुरू आहे. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@zee24taasnews
नाशिक ते सप्तश्रृंगी जाण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर वाटेल तितके भाडे घेत आहेत आणि पॅसेंगर पण जास्त बसवत आहे. नवल तर तेव्हा वाटले जेव्हा गडाच्या पायथ्याशी गाडी पोहचली आणि तिथे उभ्या असलेल्या RTO officer ने गाडी मालकाला थांबवले नाही उलट 3 माणसे गाडीच्या टपावर बसली. इथे कारवाई होईल का?

@PMOIndia@CMOMaharashtra देशातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले की लगेच त्यांना नुकसान भरपाई दिली जाते मग आता विट भट्टी व्यावसायिकांचे इतके नुकसान झाले असताना त्यांना भरपाई का नाही. सर्व सवलती फक्त शेतकऱ्यां साठीच आहेत का? पीक विमा सारखी योजना इतरांना का नाही?
Train no 12534 Pushpak express
How people are allowed to enter into the train without reservation? I have reserved seat but still due to such passenger I am not able to grab that one.