साहिल हाथ में तिरंगा लेकर बस साफ़-सुथरी परीक्षा और मेहनत का फल मांग रहा था - पुलिस ने बंदूक उठाई और छर्रे दाग कर बुरी तरह घायल कर दिया।
ये अंग्रेज़ों का ज़ुल्म नहीं, आज़ाद भारत की मोदी सरकार की बर्बरता है - जहाँ अपना हक़ मांगते मासूम छात्रों को न्याय नहीं, छर्रे मिलते हैं।
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात गोरगरीबांच्या हातगाड्या व टपऱ्या 'अतिक्रमण' ठरवून भुईसपाट केल्यानंतर...
मनमाड शहरातील बस आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दिमाखात उभी असलेल्य चौकी.
@CMOMaharashtra@mieknathshinde@RRPSpeaks@TOINashikNews
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी देशभरातील आजवरचे विक्रम मोडीत काढून २ लाख १८ हजार मतांनी ऐतिहासिक विजय मिळविल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने विकासाचे जे मॉडेल उभे केले आहे