सुप्रसिद्ध गीतकार,कवी,लेखक गुरू ठाकूर यांच्याशी आज भेट झाली. त्यांच्या लिखानाप्रमाणेच दिलखुलास गप्पा यावेळी झाल्या. लेट्सअप, कडक भक्ती, लेट्सफ्लिक्स मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली.
#GuruThakur @letsflixmarathi @KadakBhakti
.@9XJhakaas wishes a very Happy Birthday to renowned Film Writer, Lyricist and Painter @guruthakur
We wish you a life full of writing, painting and lyricist-ing :)
चतुरस्त्र लेखक ,नाटककार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी गेले.त्यांचं हे असं जाणं त्यांच्या गूढ कथेप्रमाणे अनपेक्षित आणि हुरहुर लावणारं. त्यांच्या अफाट साहित्य कृतींतून ते सदैव सोबत करत राहतील.. विनम्र अभिवादन. भावपूर्ण श्रद्धांजली
#RIPRatnakarMatkari