*CLARIFICATION ON EMOLUMENTS TO AGNIVEER AJAY KUMAR*
Certain posts on Social Media have brought out that compensation hasn't been paid to the Next of Kin of Agniveer Ajay Kumar who lost his life in the line of duty.
It is emphasised that the Indian Army salutes the supreme sacrifice made by Agniveer Ajay Kumar.
The last rites were carried out with full Military Honours.
Of the total amount due, family of Agniveer Ajay has already been paid Rs 98.39 lakhs.
Ex - Gratia and other benefits amounting to approximately 67 lakhs, as applicable according to the provisions of the Agniveer Scheme, will be paid on Final Account Settlement shortly post due Police verification. The total amount will be Rs 1.65 Cr approximately.
It is re-emphasised that emoluments due to a fallen hero are paid expeditiously to the Next of Kin of departed soldiers, including Agniveers.
#IndianArmy
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा परीक्षा २०२३ अंतर्गत #लिपिक-टंकलेखक पदाच्या टायपिंग स्किल टेस्ट साठी १:४ या प्रमाणात उमेदवार बोलावण्यात येतात, पण अलीकडे #MPSC व सरळसेवेच्या अनेक परीक्षांचे निकाल लागले असून १:३ या प्रमाणाच्यामध्ये येणाऱ्या अनेक उमेदवारांची इतर परीक्षेत निवड झालीय.
#WCD सरळसेवा भरती 2023
जलसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यानेच कॉपी पुरवल्याची बाब पुराव्यासहित सिद्ध झाली असताना फेर परीक्षा घेण्यासाठी विभाग कोणाची वाट बघत आहे.
तातडीने परीक्षेची तारीख जाहीर करून अधिकृत केंद्रावर आयोजीत करा.
संभाजीनगर मधील आंदोलनाला जाहीर पाठिंबा!
@Dev_Fadnavis
मा. @mpsc_office
नुकतीच शासनाच्या विविध विभागांतील भरतीचे निकाल लागले आहेत. लिपिक 2023 या जागेत अगोदर शासकीय पदावर निवडून आलेले उमेदवार जास्त असू शकतात. त्या अनुषंगाने कौशल्य चाचणी करिता जास्तीत जास्त Ratio वाढ व्हावी.
#IncreaseSkillTestRatio@CMOMaharashtra@mieknathshinde
जिल्हा परिषद भरती २०२३
राहिलेल्या पदांचे निकाल जाहीर करायला मुहूर्त कधी निघणार?
निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत याची काळजी घ्या
@girishdmahajan
#सरळसेवा_जाहिराती_लवकर_काढा तसेच निकाल, नियुक्त्या आचारसंहितेपूर्वीच मिळाव्यात!
पोलीस 17000
ग्रामसेवक, आरोग्यसेवक 4500
नगरपरिषद 3700
BMC 3100
लेखा व कोषागार 800
SID 400
MPCB 64
१० मार्च २०२४ पूर्वी भरती वर निवडणुकीचा कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.
@CMOMaharashtra
नगरपरिषद भरती २०२३
जागा वाढ करण्याबाबत कोणतीही हालचाल नाही आचारसंहिता जवळ येत चालली आहे.
याच वेगाने प्रकिया सुरू राहिल्यास भरती अडकणार.
कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या मिळून भरती पूर्ण व्हायला हवी.
'ना घर का ना घाट का' अवस्था नको!
@CMOMaharashtra
तलाठी भरती घोटाळा
धाराशिव जिल्ह्यातील टॉपर उमेदवाराला अटक
परीक्षा केंद्रावर काही वर्षांपूर्वी काम करणारे, केंद्रचालकाचे पाहुणे ज्यांचा स्पर्धा परीक्षांशी काहीच संबंध नाही असे एकाच गावातील टोळक्याने तलाठी होत असतील तर अवघड
म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावतोय त्याचे काय?
जिल्हा परिषद भरती २०२३
अजुन बऱ्याच पदांचे निकाल IBPS कडून ZP ना प्राप्त नाहीत
लवकरात लवकर निकाल जाहीर होण्यासाठी ग्रामविकास विभागाने IBPS चे कान धरायला हवेत
@girishdmahajan