भावपूर्ण श्रद्धांजली आशाताई भोसले यांना 🙏
तुम्ही अजरामर आहात… तुमच्या गीतांनी लहानपणापासून आमचं जीवन समृद्ध केलं.
काल ऐकलं, आज ऐकतोय, उद्याही ऐकू… कारण तुमची गाणी म्हणजे जगण्याचा खरा अर्थ.
आज मात्र आमच्यातला सुर पोरका झाला… 💔
#AshaBhosle
heartfelt tribute to the legendary Asha Bhosle 🙏
You are immortal. Your songs shaped our childhood and gave meaning to life.
Heard them yesterday, will hear them tomorrow… always.
Today, the melody within us feels orphaned. 💔
#AshaBhosle#LegendLivesOn
३२ तास एक्स्प्रेस हायवे ठप्प.... विचारच करता येत नाही. काय हाल झाले असतील कल्पनाच करवत नाही. काहीतरी करायला हवं.....
सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, की तुम्ही तळेगाव आणि खालापूर टोल नाक्यावर टोल कसा घेतलात? कोंडी झालेली असताना माहीत असताना मागून आलेल्या वाहनांना मज्जाव का केला नाही?
Why are the Indian bowlers repeatedly bowling on the leg side? What’s the strategy behind it? Where has the wicket-taking ability of Bumrah and Siraj disappeared?
#AskStar
रिषभ पंत तु ग्रेट आहेस. फार अवघड असतं गड्या ....फ्रॅक्चर असल्यावर उभं राहणं अवघड असतं, खेळणं तर दूरच राहीलं , त्यात तू नुसता खेळला नाहीस तर स्टोक्स, आर्चर, कार्स सारख्या जलद गती गोलंदाजांना तू खेळलास, फटके मारलेस ...
आशा आहे की, या लढाऊ बाण्यानेच आपण ��ी मालिका नक्की जिंकू शकतो
If Rishabh Pant is unable to bat, then why shouldn’t a rule similar to the concussion substitute be applied and let Dhruv Jurel bat in his place?
After all, you can’t expect a team to play an entire Test match with just ten players, can you? #askstar@JioHotstar
If Rishabh Pant is unable to bat, then why shouldn’t a rule similar to the concussion substitute be applied and let Dhruv Jurel bat in his place?
After all, you can’t expect a team to play an entire Test match with just ten players, can you? #AskStar
*Ind vs Eng : वा भाई वा ! आपण मालिका जिंकलो...*
*वाचा सविस्तर बातमी* 👇
https://t.co/TqPeGZyG9K
*पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ताज्या घडामोडींबाबत अपडेट राहण्यासाठी हा खालील लिंकवर क्लिक करून हा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा*
https://t.co/M5bxM5zDpI
________________________