मनसे अधिकृत पारनेर - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याचे अधिकृत ट्विटर खाते आहे.This is official Twitter Account of Maharashtra Navnirman sena Parner
पारनेर तालुक्यातील जनतेचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहचण्यासाठी ट्विटर खात्याचा DM पर्याय उपलब्ध केला आहे. तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला टॅग करून किंवा DM च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहचवा आम्ही ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचा १९ वा वर्धापन दिन!सन्माननीय राजसाहेब ठाकरे करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
मुंबई:
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार संघटनेचा १९ वा वर्धापन दिन येत्या ९ जुलै २०२६ रोजी साजरा होणार आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून,मनसे पक्षप्रमुख सन्माननीय श्रीमान राजसाहेब ठाकरे रेल्वे कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
नवी मुंबईकर माय बाप लक्षात असू दे ...
नवी मुंबईत गेल्या २ दिवसात २ दुर्घटना
नाईक नावाचे नेते कुठे आहेत ?
खासदार,आमदार नवी मुंबईचे कुठे आहेत ?
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री कुठे आहेत ?
गर्भवती महिलेचा जीव गेला तिचे बाळ दगावले ...
२ महाविद्यालयीन मुली फोर्टिस हॉस्पिटल ला आहेत ...
मनसे च्या आक्रमकतेमुळे आयुक्तांना डॉ भावना पगारे आणि
कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना निलंबित करावे लागले ...
हा बगळा, मंगल प्रभात लोढा कुठे सापडले का ?
मुंबई पालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ह्यांनी लोढा ह्यांना BMCमुख्यालयात एक केबिन दिले होते. आज अमीत साटम ४ वर्षाच्या प्रशासनावर रडतोय.
मग हे लोढा त्या केबिन मध्ये बसून काय गोट्या खेळत होते का ? हे जबाबदार आहेत.
मुंबईतील नाले १००%, ११०% असे वाट्टेल ते दावे केले गेले पण तरीही मुंबई का तुंबली ? महापौर महोदयांच्या समोरच अधिकारी मॅनहोलमध्ये जाता जाता वाचतो. आणि आज तर एक माणूस मॅनहोलमध्ये पडला. या सगळ्यावर मात्र मौन ? राजसाहेब नेहमी म्हणतात सत्ताधार्यांच्यासाठी विकास म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनाला येईल तसा आणि त्यांच्या सोयीचा जो असेल तो विकास. मोठ्या मोठ्या घोषणा म्हणजे विकास. रस्ता, उड्डाणपूल यावर दुसऱ्याच दिवशी खड्डे पडतात हा विकास.
#MNSAdhikrut
किती हा निर्लज्जपणा!
सत्तेच्या मस्तीत मुंबईकरांच्या जिवाशी खेळ?
मुंबईत भाजप, राज्यात भाजप आणि केंद्रातही भाजप!
सत्ता आणि प्रशासनाची संपूर्ण ताकद हातात असताना, अवघ्या दोन दिवसांत दोन निष्पाप मुंबईकरांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. हा निव्वळ अपघात नाही, तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य चुकांमुळे झालेला 'प्रशासकीय खून' आहे!
या भीषण परिस्थितीवर उत्तर देण्याऐवजी, मुंबईकरांचा जीव गेल्यावरही भाजपचे मुंबई अध्यक्ष माध्यमांसमोर लाजेकाजेस्तव तोंड लपवण्याऐवजी दात काढून हसतायत? जनतेच्या वेदनेवर मीठ चोळणारा हा संवेदनशून्यतेचा कळस आहे!
मुंबईतील नाले १००%, ११०% असे वाट्टेल ते दावे केले गेले पण तरीही मुंबई का तुंबली ? महापौर महोदयांच्या समोरच अधिकारी मॅनहोलमध्ये जाता जाता वाचतो. आणि आज तर एक माणूस मॅनहोलमध्ये पडला. या सगळ्यावर मात्र मौन ? राजसाहेब नेहमी म्हणतात सत्ताधार्यांच्यासाठी विकास म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मनाला येईल तसा आणि त्यांच्या सोयीचा जो असेल तो विकास. मोठ्या मोठ्या घोषणा म्हणजे विकास. रस्ता, उड्डाणपूल यावर दुसऱ्याच दिवशी खड्डे पडतात हा विकास.
#MNSAdhikrut
राजसाहेबांचं भाकीत अवघ्या २४ तासांत खरं ठरलं!
'विरोधक बाहेरून नाही, तर आतूनच तयार होतील' या विधानाचा जिवंत पुरावा आज महाराष्ट्राने पाहिला.
देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या आयुक्त भिडेंवर खापर फोडत शिंदे गटाचे उपमहापौर संजय घाडी यांनी आज तात्पुरती वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असेल;
....पण त्यांच्या मनातील ती सुप्त खदखद आणि अंतर्गत धुसफूस आता थेट चव्हाट्यावर आली आहे.महायुतीमधील हा अंतर्गत स्फोट आता लपवून लपणार नाही, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे!
पावसाळा सुरू झाला की नागरिकांचे हाल सुरू! दरवर्षी कोट्यवधींचे बजेट जाते कुठे? पहिल्याच पावसात प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा उघडा पडलाय. रस्त्यांवर पाणी नाही, समुद्र वाहतोय!
सामान्य जनतेने फक्त कर भरायचा आणि या नरकयातना सहन करायच्या? कधी सुधारणार आमची व्यवस्था? #महाराष्ट्र
ह्यांना भेटा हे आहेत भाजपचे आमदार अमीत साटम!
वर्ष २०२१ साली BMC ने १०४ % नालेसफाई करुन सुद्धा पाणी साठले म्हणून तत्कालीन आयुक्त चहल आणि सत्ताधारी शिवसेनेवर बोंबलत होते. आज वर्ष २०२६ साली भाजप ची BMC वर सत्ता आहे , देशात आणि राज्यात भाजप आहे. ह्यावर्षी कोरोना नाही, पाऊस सुध्दा उशीरा आला आहे आणि ह्यावर्षी तब्बल १३० % नालेसफाई झाली आहे तरी देखील पाणी साठत आहे.
आता अमीत साटम सत्ताधारी भाजपच्या महापौर आणि आयुक्त अश्विनी भिडे ह्यांना काही उपदेश देणार का ? कोणत्या कोणत्या उपाययोजना करायच्या असतात हे अगाध ज्ञान ते द्यायला विसरले असतील का ? #BMC #MUMBAI #Mumbairains
@AmeetSatam
चुकांमुळे दोन-दोन निष्पाप जीव जात असतील, तर डॉक्टरचे निलंबन ही खूप छोटी शिक्षा आहे. याला पूर्ण न्याय म्हणता येणार नाही.
पण ऐरोली मृत्यूप्रकरणी पालिका प्रशासनाला गुडघे टेकवायला लावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांचे कौतुक! काही अंशी न्याय देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.
#JusticeForSonamDongre #MNS #NaviMumbai
@RajThackeray@MeGajananKale
राज ठाकरे काय चुकीचे बोलले.....!
आता विरोधक घरातच तयार होणार.
BMC आयुक्त अश्विनी भिडे ह्या देवेंद्र फडणवीस ह्यांच्या खास मर्जीतील अधिकारी. आता शिंदेंचा घाडी म्हणतोय भिडेंचा राजीनामा घ्या. म्हणजे आता एकमेकांवर शिंतोडे उडवणे सुरू झाले आहे.
मुंबई-नवी मुंबई में जलभराव के दौरान करंट से दो युवतियां घायल हो गईं. रिक्शा चालक की मदद से उनकी जान बच सकी. एमएसईबी ने स्ट्रीट लाइट वायर को जिम्मेदार बताया है.
पूरी ख़बर: https://t.co/p3vfD6EhmK
#Maharashtra#Mumbai | @dipeshtripathi0
One Hindu died.
One Muslim died.
Two lives have been lost under the BJP's rule. A tree fell on a bus, killing a young boy named Rihan Shrivastava, who was Hindu. In another incident, a Muslim man named Aslam died after falling into an open drain in the Sakinaka area. It is evident that both tragedies stem from administrative negligence under the BJP government.
Instead of completing essential pre-monsoon work, the BJP and its workers have been preoccupied with political maneuvering and breaking rival parties. As a result, innocent citizens are losing their lives.
When a young Marathi man, Arnav Khaire, died in Kalyan, BJP leaders were quick to blame "Thackeray" and hold him responsible. By that same standard, shouldn't Devendra Fadnavis and Narendra Modi now be held politically accountable for the death of Rihan Shrivastava? After all, the BJP is in power at all three levels here.
Now, BJP leaders are silent and are conveniently blaming nature, as if this is the first time Maharashtra has experienced monsoon rains.
Maharashtra is currently at the mercy of fate. Jai Shri Ram!
#mumbairains #mumbai #news
भाजप चे आमदार परिणय फुके ह्यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांच्या वर टीका करताना त्यांनी "वैफल्यग्रस्त" असा शब्द वापरला. वास्तवात आपल्या भावाच्या बायकोला भावाच्या निधनानंतर विविध पद्धतीने छळले असल्याचा आरोप त्यांच्याच भावजयने परिणय फुके ह्यांच्यावर लावला होता.
न्याय मागण्यासाठी प्रिया फुके ह्या शिवतीर्थ निवासस्थानी येऊन राज साहेबांना भेटून गेल्या आहेत. परिणय ह्यांचे भयानक कारनामे त्यांच्याच भावजय ह्यांनी कळविले आहेत. आता सत्ता असल्याने सत्तेचा माज दाखविणाऱ्या परिणय ह्यांना लवकरच वैफल्यग्रस्त होत फिरावे लागेल इतके नक्की. पाच वर्षे पाठच्या दाराने आमदारकी मिळालेल्या माणसाने आपल्या लायकी प्रमाणेच बोलावे, उगाच नसत्या भानगडीत पडू नये. आपल्या घरात पहा, घरातील महिलांना पुरुष असून त्रास देणे बंद करा.
मनसेचा अजून एक दणका ...
नेरुळ एल.पी. नाका येथे विद्युत धक्क्याने गंभीर जखमी दोन विद्यार्थिनी प्रकरणी महानगरपालिका कार्यकारी अभियंता, विद्युत प्रविण गाडे यांचे आयुक्तांनी केले निलंबन ....