My bike has been https://t.co/dsw9pKobcO bike not kept on towing vehicle properly my vehicle has get damaged and on towing vehicle they adjusting 6 bike its too and also i want to know how much vehicle should be on one towing vehicle @CPMumbaiPolice@mumbaitraffic@MumbaiPolice

@mybmcWardD@IqbalSinghChah2@MumbaiPolice 23jan2022 madhe kaam purn zhale ani tumhi bhracharat kelat feb madhe mala Sangta retms madhe complete register kara wah re tumch government
ज्योती स्टुडिओ कंपाऊंड केंनेडी ब्रीजे नाना चौक मुंबई 7 सुविनर्स प्लाईवुड गोडाउन मध्ये आतील बाजूस लोखंडी अँगल टाकून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे @mybmcWardD@IqbalSinghChah2@mybmc
मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथील दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी जाहीर केले आहे.
गीता भवन, दुकान क्र. ५, इमारत क्र. ४, नवजीवन सोसायटी, पठ्ठे बापूराव मार्ग,सदर दुकान मालक दुकानात विनापरवाना अनधिकृत बांधकाम करीत आहे. दुकानातील अंतर्गत संरचनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.तसेच दोन प्रसाधन गृहांची निर्मिती करण्यात आली आहे.@mybmcWardD bmc building factory
पूजा मॅटर्स या दुकानात अनधिकृतरीत्या बांधकाम करून दुकानाची हाईट वाढवण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.८/अ, पेटीट कंपाऊंड नाना चौक लेम आर्ट दुकानाच्या बाजूला.@mybmcWardD@bldg& factory.