बेलासिस पुलाजवळ गांजावाला बिल्डिंगच्या खाली अनधिकृतपणे गाय लावून त्याचा व्यावसायिक स्वरूपात वापर होत आहे महानगरपालिकेने योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी@mybmc@mybmcWardD@TawdeRitu
ताडदेव बेलासीस पुला जवळील हॉटेल हिंदमाता च्या बाहेर वारंवार पाणी भरत असून वेळोवेळी महानगरपालिकेला तक्रार करून देखील अद्याप कारवाई नाही सर्वसामान्य नागरिकांचे रहदारी खूप त्रास पालिकेने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा@mybmc@mybmcWardD@CMOMaharashtra@AshwiniBhide@MPLodha
महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यानंतरही संदीप पॅलेस या बारमालकाने पुन्हा अनधिकृत पणे बांधकाम करून सदर हाऊस गल्ली बळकवली आहे कृपया महानगरपालिकेने यावर कारवाई करावी संदीप पॅलेस बार एके मार्ग नाना चौक @mybmc@mybmcWardD@CMOMaharashtra@AddlCPSouthMum
पुष्पा बार यावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत मानसून शेडवर कारवाई करण्याबाबत महानगरपालिकेची कोणतेही पूर्व परवानगी नसताना अनधिकृतपणे मान्सून शेड बांधण्यात आली आहे@mybmc@mybmcWardD@CMOMaharashtra@TawdeRitu
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून देखील दुसरीकडची घाण तिथे रस्त्यावर आणून टाकतात हे सर्व काम घनकचरा व्यवस्थापन चे कर्मचारी करतात याची दखल घेऊन त्वरित साफ करणे देणे@mybmc@CMOMaharashtra@mybmcWardD
देशाला अशा वळणावर आणून ठेवले आहे की, आता जनतेला काय खरेदी करावे, कुठे जावे आणि काय करू नये हे सांगावे लागत आहे. स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी प्रत्येक वेळी जनतेवर दोष ढकलून देतात. देश चालवणे आता कॉम्प्रमाईज पंतप्रधानांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही. - राहुल गांधी, नेते, काँग्रेस
#RahulGandhi #NarendraModi #LatestNews #MarathiNews
(Rahul Gandhi, PM Narendra Modi, Latest News, Marathi News)
ताडदेव बेलासीस पुलाजवळील हॉटेल हिंदमाता समोर असलेला बस स्टॉप जवळ गटाराचा ढाकण चोरीला गेला आहे महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी संबंधित गोष्टीची दखल घ्यावी @mybmc@mybmcWardD@CMOMaharashtra@AshwiniBhide
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या बेलासीस पुलाचं लोकार्पण व उद्घाटन सोहळा ऑनलाइन प्रक्रियेतून केलं होतं त्या बिलसिस फुलाची उद्घाटन करून एक महिन्याच्या आत दुरावस्था पहावी सदर पुलावर काही विकृत माणसं घाण करत असून लघु शंका देखील करतात @CMOMaharashtra@mybmcWardD@AddlCPSouthMum
@Marathi_Rash कॅबिनेट साफ होईल ताई तिकडची त्यांची पोस्ट करत आहे इकडची त्यांची
आधी भाजप ची शिंदे ची पोस्ट केलीत आणि शिंदेची फडणवीस ची
ह्यात काँग्रेस ची फक्त फॉरवर्ड करत आहेत
वारंवार तक्रार करून देखील महानगरपालिकेचे अधिकारी कानाडोळा करून सदर दुकान मालकास व दुकानदारास का अभय देत आहे सदर दुकानदार एवढा उरमट आहे की तो इंग्लिश मध्ये नाव लिहून मराठीमध्ये नाव लिहिण्यास नकार देत आहे महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश असताना देखील @mybmc@CMOMaharashtra@mybmcWardD
राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे असेच म्हणावे लागेल. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले.
महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान कधीही भरून निघणार नाही.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजित दादांची उणीव कायम भासत राहील.
@AjitPawarSpeaks