देशवासियों के हृदय में बसे पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी जयंती पर सादर नमन। उन्होंने अपना संपूर्ण जीवन सुशासन और ��ाष्ट्र निर्माण को समर्पित कर दिया। वे एक प्रखर वक्ता के साथ-साथ ओजस्वी कवि के रूप में भी सदैव स्मरणीय रहेंगे। उनका व्यक्तित्व, कृतित्व और नेतृत्व देश के चहुंमुखी विकास के लिए पथ-प्रदर्शक बना रहेगा।
काँग्रेसचे नेते भारताचे खातात आणि गुणगान पाकिस्तानचे गातात. भारतीय सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित क��ून काँग्रेस नेमके कोणाला खुश करू पाहत आहे?
#ShameOnCongress
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री आणि मुंबईचे सह पालकमंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, यश आणि दी���्घायुष्य लाभो ही प्रार्थना!
मंत्रिमंडळ निर्णय
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,१९६१ मधील कलम १४(२) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय
गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने मढवी हेल्थ पोस्टच्या सेविकांमार्फत ओरल पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत कार्यालयात लहान बालकांना सुरक्षितरीत्या ओरल पोलिओ लस देण्यात आली.
सेनापती चिमाजी अप्पा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
वसई विजयासारखी ऐतिहासिक मोहिम यशस्वी करून मराठा साम्राज्याच्या शौर्यगाथेत अमिट ठसा उमटवणाऱ्या या पराक्रमी नेतृत्वास कृतज्ञ स्मरण!
Glimpses from a day that saw the unveiling of statues of our Greatest King Chhatrapati Shivaji Maharaj, Swarajyarakshak, Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj, and Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar; renewed momentum for Ichalkaranji’s development; a focus on Pune as Maharashtra’s growth engine; and efforts to promote reading culture through the Pune Book Festival…
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण, इचलकरंजीच्या विकासाला गती देणाऱ्या, पुण्याला महाराष्ट्राचे 'ग्रोथ इंजिन' बनविणाऱ्या, आणि पुणे पुस्तक महोत्सवातून वाचन संस्कृतीचा प्रसार करणाऱ्��ा दिवसातील काही खास क्षण...
(कोल्हापूर-सांगली-पुणे | 15-12-2025 )
#Maharashtra #Glimpses
https://t.co/DvpD7PQlAS
आमच्या पुराणिक काकांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात आज पंचवीस तीस वर्षे भूतकाळात गेलो. युवा कार्यकर्ता म्हणून भाजपाचं काम करायला लागलो तेव्हा पुराणिक काका आम्हा कार्यकर्त्यांचे आधार होते. काकांचा हात आणि स्वभाव कायम देणाऱ्याचा होता म्हणून आमच्या युवा कार्यकर्त्यांना त्यांचे मानसिक आणि आर्थिक पाठबळ असायचे. सावरकर रोड वॉर्डातून जेव्हा आयुष्यातली पहिली निवडणूक लढलो तेव्हा वॉर्डात पुराणिक काका वॉर्ड अध्यक्ष म्हणजे सर्वार्थाने आमचे लीडर. काका म्हणतील ती पूर्व दिशा इतके त्यांचे वॉर्डातल्या घराघरात आजच्या भाषेत deep connects होते आणि वयाच्या ८१ व्या वर्षी आजही आहेत.
काका नेहरू मैदानातल्या बाजी प्रभू नगर छत्रपती प्रौढ प्रभात शाखेचे स्वयंसेवक, ही शाखा म्हणजे डोंबिवलीच्या सर्वात जुन्या संघ शाखांपैकी प्रमुख असा दबदबा. याच शाखेतून अनेक पूर्णवेळ स्वयंसेवक देशाला मिळाले. त्याचमुळे छत्रपती प्रभात शाखेची देशात ओळख आहे आणि त्यातल्या स्वयंसेवकांना वेगळा मान आणि त्यांच्या शब्दाला वजनही जरा अधिकच. अशा वजनदार पार्श्वभूमीच्या पुराणिक काकांनी डोंबिवली भाजपाची आमची एक पिढी घडवली ��े विशेष. त्यांच्यासारखी निरलसपणे सेवा करणारी पिढी पक्षात होती त्यांच्या पुण्याईमुळे भाजपचा आज वटवृक्ष झालेला आहे, याचे स्मरण एक कार्यकर्ता म्हणून आमच्या मनात असते.
पुराणिक काकांना प्रेमळ तितकीच रोखठोक बोलणाऱ्या काकींची साथ मिळाली. कारण काका वैयक्तिक कुटुंबाचा भार उचलताना डोंबिवलीपासून रत्नागिरीपर्यंत अनेक कार्यकर्ते आणि मित्र परिवाराचे आधारस्तंभ होते हे ओपन सिक्रेट त्या माऊ��ीला माहिती होते.
पहाटे प्रभात शाखा, दिवसा व्यावसायिक जबाबदाऱ्या, संध्याकाळी सावरकर रोड गार्डन परिवार किंवा त्यांच्याहून 30-35 वर्षे तरुण पत्रकार आणि व्यावसायिक मित्रांसोबत फडके रोडवर चहा असा त्यांचा दिनक्रम असाच चालू राहो हीच डोंबिवलीच्या ग्रामदैवत गणरायाला प्रार्थना !
#Dombivli #Dombivlikar #AaplaRavi
16 डिसेंबर विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या अपूर्व धैर्य, शौर्य आणि देशभक्तीचा गौरव आहे. त्यांच्या पराक्रमामुळे भारतीय इतिहासात हा दिवस अमर झाला आहे.
#VijayDiwas2025#IndianArmy
शिवाजी महाराजांचे प्रामाणिक आणि दूरदर्शी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शौर्य आणि नेतृत्वाला विनम्र अभिवादन! त्यांच्या साहस आणि समर्पणाचा आदर करत, त्यांनी दाखवलेली निष्ठा आजही प्रेरणादायी आहे.
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाने बिहार सरकारचे मंत्री माननीय श्री. नितीन नबीन यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा !