Ramnath Goenka award, Multimedia producer sakal, Former shift incharge ETV Bharat. Former Reporter BBC News Marathi, Former Sr Correspondent at News 18 Lokmat
काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंचा भाजप कार्यालयात जाऊन प्रचार
भाजप कार्यालयातल्या लोकांचेही कौतुक ज्या पद्धतीने त्यांनीही स्वागत केले आहे
सध्याच्या राजकीय चिखलात पाहिलेला सर्वात दिलासादायक व्हिडिओ👇
Chandrayaan-3 Mission:
🇮🇳Chandrayaan-3 is set to land on the moon 🌖on August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.
Thanks for the wishes and positivity!
Let’s continue experiencing the journey together
as the action unfolds LIVE at:
ISRO Website https://t.co/kL1ncOCjPY
YouTube https://t.co/92aHKFUvzd
Facebook https://t.co/Q3K7buUYqg
and DD National TV
from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023.
@DDNational@PIB_India
#Chandrayaan_3
#Ch3
A message: https://t.co/kTf67mWBRv
भाजपाकडून चिंचवड विधानसभा पोनिवडणुकीसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप
यांना तर कसबा विधानसभा पोटनिवडुकीसाठी
हेमंत रासने यांना उमेदवारी घोषित.
@Advait_Mehta@BJP4Maharashtra
एकाएकी हजारो लोक ट्विटर सोडून मॅस्टडॉन या नव्या प्लॅटफॉर्मवर का जात आहेत? ट्विटर खरंच असुरक्षित, अस्थिर आणि विषारी होत आहे का? 😱
मॅस्टडॉन काय आहे? त्याचा कुणीच मालक नाही, हे खरं आहे का? त्याचं विकेंद्रित मॉडेल कसं चालतं? माझा तिथला अनुभव कसा आहे, हे सांगणारा हा धागा.👇🏽
(१/१५)
हा सारा खेळ कास पठारावर खरंच गरजेचा आहे का? पर्यंटनाचं फुल्ल-टू-एन्टरटेन्मेंट झालंच पाहिजे का? प्रश्न पडलेयत हे सारं वाचून. उत्तरं वेगवेगळी असू शकतातही. पण एन्टरटेन्मेंट कुठं शोधायचं आणि कुठं अनुभव शोधायचा, हे ठरवायला हवं.
#SaveKaas
अमृता फडणवीस यांनी गायलेल्या ' वो तेरे प्यार का गम 'हे गाणं यु ट्युबवर तुम्ही पाहू शकता.
हे गाणं रीक्रिएशन आहे. हे गाणं महान गायक मुकेश यांनी गायलेले आहे. आणि आनंद बक्षी यांचं हे गीतलेखन आहे.
@fadnavis_amruta@Advait_Mehta
औरंगाबादचं नामांतर छ्त्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यात आला, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.
@Advait_Mehta@imtiaz_jaleel
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंच निधन, जपानच्या नारा शहरात एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या हल्ल्यात शिंजो गंभीर जखमी झाले होते.
@Advait_Mehta
Ssc exam result
मार्च- एप्रिल 2022 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल उद्या 17 जूनला लागणार आहे.
दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार आहे.
बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
@Advait_Mehta
उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे दलित अल्पवयीन मुलाला उच्चवर्णीय मुलांनी पाय चाटायला लावल्याची धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.
#UPPolice#Raybarelicrime
कात्रज येथे सिलिंडरच्या अनधिकृत साठा असलेल्या गोडाऊनमध्ये अचानक स्फोट होऊन मोठी आग लागली होती. तेव्हा तिथे फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असलेल्या जवान निलेश राजीवडे यांनी ड्युटी व्यतिरिक्त आपलं कर्तव्य बजावलं.
#pmc#punefirebrigade