॥ महाराष्ट्राची शिवधारा ॥
आपले सांस्कृतिक स्थापत्यवैभव; चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले बीड मधील प्राचीन कंकाळेश्वर शिवमंदिर!
जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल!
#महाराष्ट्राची_शिवधारा#कंकाळेश्वर#MaharashtrachiShivDhara #श्रावण #Shravan2026 #महाराष्ट्र_पर्यटन #MaharashtraTourism #Maharashtra