@BaliramDoley @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde नमस्कार साहेब
सर मी पोलिस भरती करणार एक साधारण घरातला विद्यार्थी आहे. तुम्ही 18000 पोलिस भरतीचा जीआर जो काढला होता. तो जीआर बघून पोलिस भरती करनारे सर्व विद्यार्थी खूप आनंद होते . तरी आपण लवकरात लवकर जीआर प्रसिद्ध करावा ही नम्र विनंती साहेब.एकाच टप्प्यात भरती घ्यावी