*प्रिय बायको तु गरीपासून सागरापर्यंत, प्रेमापासून विश्वासांपर्यंत,आयुष्यभर माझ्या सोबत राहो तुझ्यामुळे माझं आयुष्य सुंदर आणि आनंदी झालं आहे… तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे… लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....!
प्रिय बायको*
*जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे*
*शिवलिंगबादशाह कृपाशीर्वादाने*
।....मातोश्री...।
*वास्तूच्या वास्तुशांती व गृहप्रवेश सोहळ्याचे दि.11/05/2026 वार सोमवार रोजी आयोजन करण्यात आले आहे तरी आपण सहकुटुंब उपस्थित राहून शुभ आशीर्वाद द्यावा
ही नम्र विनंती
🌿 #जय_हरी_विठ्ठल
पांडुरंगा तुझे ! पाहता श्री मुख !!
मिळते रे सुख ! जीवा माझ्या !!
भुकेला हा जीव ! भेटी साठी आता !!
अनाथांच्या नाथा ! धाव घेई !!
जन्मोजन्मी व्हावे! तुझा दास देवा !!
घडो तुझी सेवा!सर्वकाळ !!
आषाढी_एकादशी
निमित्त सर्वांना मनस्वी शुभेच्छा....!