@mybmc @WardFN_BMC मुसळधार पावसामुळे नाना फडवणीस उड्डाणपूल लूप रोड येथील संक्रमण शिबिरात घरावर झाडाची फांदी पडून छत तुटले आहे. येथे इतरही अनेक मोठी धोकादायक झाडे आहेत. पुढील मोठा अपघात टाळण्यासाठी कृपया तातडीने झाडांची छाटणी करावी.
अतिवृष्टीमुळे लूप रोड संक्रमण शिबिरातील खंडित झालेली पाण्याच्या लाईनची वीज दुरुस्त करण्याचे काम आज आमच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू ! ४ दिवस त्रस्त असलेल्या वडाळावासीयांना लवकरच दिलासा मिळणार.
हरेश दत्ताराम शिवलकर शिवसेना विधानसभा प्रमुख, वडाळा
@mieknathshinde@DrSEShinde
अंधार दूर, वडाळा प्रकाशमय !
मुसळधार पावसामुळे चार रस्ता व नाना फडणवीस उड्डाणपुलावरील बंद असलेले पथदिवे वडाळा विधानसभा प्रमुख श्री. हरेश दत्ताराम शिवलकर यांच्या तत्परतेमुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे युद्धपातळीवर दुरुस्त करून पुन्हा सुरू! वडाळावासीयांकडून आभार!
बहार बनके आऊँ कभी तुम्हारी दुनिया में
गुजर ना जाए ये दिन कहीं इसी तमन्ना में
तुम मेरे हो, तुम मेरे हो
आज तो इतना वादा करते जाना...
सूरसम्राज्ञीला आदरांजली
#tribute#ashabhosle#singer#MarathiNews#ABPMajha
माझा प्रभाग माझी जबाबदारी
याचा आला कोण
माझ्या प्रभाग १७८ नाना फडवणीस उड्डाण पूल येथे वारंवार तक्रार करून देखील
दखल घेतली जात नसून या वर दबाव कोण आणत आहे याचा आका कोण ...?
नाना फडवणीस उड्डाण पूल वडाळा ब्रीज : गेल्या काही दिवसांपासून नाना फडवणीस उड्डाण पूल वडाळा ब्रीज रस्त्यांवर बस, टँकर व अन्य मोठी वाहने रात्रभर थांबत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.
याठिकाणी सर्वाधिक वाहने रात्री उभी केली जातात.
"४० लाख मुंबईकरांना मोफत घरे देण्याचे स्वप्न स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते परंतु माझ्या वडाळा गावचे स्वप्न भंग करणाऱ्या समाजकंटकाने बिल्डर बरोबर हात मिळवणी करून स्वतःचे पोट भरणाऱ्या समाजकंटकाला करायचे काय.
#EknathShinde#Shivsena
आज वांद्रे येथील
हजरत जाफर शाह मस्तान बाबा दर्गा येथे ग्यारवी शरीफ निआज करिता आमंत्रित करण्यात आले होते
येथे हजर राहून बाबांचं दर्शन घेतले.
सोबत शिवसैनिक नरेंद्र नाना कदम हे देखील उपस्थित होते.
एफ/उत्तर विभाग कार्यालयात श्री. अरुण क्षीरसागर यांनी नवीन सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यात आले
त्या निमित्ताने त्यांची सदिच्छा भेट घेऊन
माझ्या वडाळा विभागातील विविध विकासकामे व नागरिकांच्या समस्या याबाबत सकारात्मक संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आपल्या भाषेच्या समृद्धतेला मान्यता मिळाली आहे.
मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली.
यासाठी केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार!
#मराठी#मायमराठी#Marathi#Shivsena
@shivsainik007 आणि तुम्ही काँग्रेसच्या जीवावर
अरे लाज कशी वाटत नाही
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला गाडण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली आणि आपण तर त्यांच्या पायाखाली बसून त्यांचे तळवे ठरत आहेत...
सेम सेम सेम