According to latest IMD update holiday declared for schools in Mawal Mulashi Bhor Rajgadh Junnar Ambegaon Khed Haveli talukas and PMC and PCMC area - Collector Pune #pune#punerain#rain#maharashtra
According to latest IMD update holiday declared for schools in Mawal Mulashi Bhor Rajgadh Junnar Ambegaon Khed Haveli talukas and PMC and PCMC area - Collector Pune #pune#punerain#rain#maharashtra
हवामान विभागाने ६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले #pune#punerain
राज्यातील अभियांत्रिकी (बीई/बी.टेक.), एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (कॅप) अंतर्गत ऑनलाइन नोंदणीला २ जुलैपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना १२ जुलै २०२६ पर्यंत प्रवेश नोंदणी करता येणार आहे. #महाराष्ट्र#सीईटी#सेल
पालकमंत्री @cbawankule जी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. नांदगाव खंडेश्वर-चांदुर रेल्वे रस्त्यावर येणस गावाजवळील चित्र पुरेसे आहे. त्यामुळे आवश्यक पावले उचलून मदतकार्य करण्याच्या सूचना द्याव्या @Dev_Fadnavis@InfoDivAmravati@babasahebpati1
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उद्या दिनांक 28 जून रोजी राज्यात होणाऱ्या टीईटी परीक्षेतील काही प्रश्न ठाणे जिल्ह्यातील काही व्यक्तींकडे आढळले आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे #tet#Maharashtra#टीईटी#पेपरफुटी#education#teacher#school
खासदार साहेब @mohol_murlidhar पुणे - गोंदिया, पुणे - रत्नागिरी, पुणे - चंद्रपूर, पुणे - मुंबई ( सकाळच्या टप्प्यात) अशा रेल्वेगाड्या सुरू करता आल्या असत्या. पुणे ते अमरावती विमान अजूनही सुरू झालेले नाही. सर्वाधिक अमरावतीकर कोथरुडमध्ये राहतात. मात्र, अजूनही विमान उडाले नाही