@AjinkyaaSpeaks_ सांगली मधील बँकेमध्ये आहे माहिती हवी असेल तर बँक खाते क्रमांक देतो, अन् राहिला प्रश्न कुठवर आल आहे तर एक सांगतो पैसे कमी पडत आहे म्हणून थांबले आहे काम
@AkshayKhomane13 त्यावेळी ऑलिम्पिक साठी जायला पैसे नव्हते त्यावेळी एका धनगराने स्वतःच्या मेंढ्या विकून खाशाबा यांना मदत केली होती असे ऐकिवात आहे नेमके त्या माणसाचे नाव माहिती नाही
@stophindiinMH ज्यावेळी त्या परप्रांतीय इम्रान प्रतापगडी ला काँग्रेस ने राज्यसभा खासदार केले तेव्हा तुम्ही कुठे मेला होता, नुसती त्यांनी भेट घेतली म्हणून बोंबलत आहात राज्यसभा दिली तर तुम्ही जीव सोडशीला
@musale_pradeep@kolhe_amol माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या मालिका जो नफा होणार आहे तो हे मराठी शाळांना देणार का हे फक्त प्रसिद्धी करत आहे खरच अमोल कोल्हे यांना मालिका चालवायची असती इतिहास समजण्यासाठी तर त्यांनी स्वतः पैसे घातले असते २ वेळ खासदार आहेत रोहित पवार ने जे ५० लाख दिले आहेत ते मराठी शाळांना हवे