बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत मुलानी अभ्यास करायला जायचा का आजारी पडायला?? ही स्थिती ला कोण कारणीभूत आहे प्रशासन,महानगरपालिका, शिक्षण खात, का शाळा प्रशासन @mybmcedu@mybmc@mybmchealth@RavindraWaikar
@MaharashtraCET i am student done with degree and also given cet in may 2025 my humble request is that you should extend date for registration of cap round for more 5 days because college is taking time to make conversion certificate, it's my humble request from my side 🙏🏻
कॉन्ट्रॅक्टर ची कामचुकारी का @mybmc@mybmcWardPS महानगर पालिकेची. भगतसिंग नगर २ नंबर गोरेगांव पश्चिम येथे नाला साफ न झाल्याने लोकांचा घरात पाणी घुसून, तेना फार त्रास सोसा वा लागतो आहे . पण स्थानिक आमदार नगरसेवक आणि इतर पदाधिकारी हे तर सर्व्हे झोपलेले साहेब👌🏻💯
भगत सिंग नगर २ येथे वारंवार BMC मध्ये तक्रार देऊन सुद्धा दखल न घेतल्यास आज लोकांना हा प्रसंग बघावा लागत आहे , लोकांना च्या घरात गटार च पाणी घुसलं आहे @mybmc@mybmcWardPS फक्त फुकट चा पगार घेणार का लोकांची काम पण करणार!!
भगत ��िंग नगर २ येथे वारंवार BMC मध्ये तक्रार देऊन सुद्धा दखल न घेतल्यास आज लोकांना हा प्रसंग बघावा लागत आहे , लोकांना च्या घरात गटार च पाणी घुसलं आहे @mybmc @mybmcWardPS फक्त फुकट चा पगार घेणार का लोकांची काम पण करणार!!