आपल्या अभंगांमधून भक्ती, समाजसुधारणा आणि मानवी जीवनातील तत्त्वज्ञान यांचा अद्वितीय संगम सादर करणारे संत नामदेव महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
भारतमातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा देणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे थोर राष्ट्रभक्त, अमर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#ChandrasekharAzad
अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी, अभ्यासू नेतृत्व, कुशल प्रशासक व नव-महाराष्ट्राला विकासाची दिशा दाखवणाऱ्या आदरणीय @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
आपणांस उदंड आयुष्य लाभो व आपल्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाची अभिवृद्धी होओ, ���ीच प्रार्थना.🙏🏼
#HappyBdayDevaBhau
��पेक्षित समाजातील जनमाणसाचा आवाज बनण्याचे काम करणारे, बहुजनांमध्ये आपल्या साहित्यांतून क्रांतीची मशाल पेटवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनी विनम्र नमन!
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व भारताचे यशस्वी केंद्रिय संरक्षण मंत्री @rajnathsingh जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!
भारतीय राजकारणातील थोर स्तंभ, शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.
त्यांच्या विद्वत्ता, दूरदृष्टी आणि देशभक्तीने प्रेरित होत आपण सर्वांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प करूया.
#डॉशामाप्रसादमुखर्जी#जयंती