मोदी के रील ट्रम्प के पास है अप्रैल में वह बाहर ला���े वाले है। तब तक जो मोदी से काम करवाना है वह पूरा हुआ होगा।
मोहन भागवत, अगर मोदी आपके कब्जे में नहीं आ रहा है तो खुलेआम कहिए कि "यह अब बेलगाम घोड़ा बन गया है।"
: ॲड. प्रकाश आंबे��कर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#Protest_Against_RSS_23March #MujraModi #NarendraSurrender
महान पराक्रमी, अखंड भ���रत के निर्माता, वर्ण व्यवस्था विरोधी, मानवता प्रेमीएवं बौद्ध धर्म का प्रचार-प्रसार करने वाले विश्वप्रसिद्ध मौर्य राजवंश के चक्रवर्ती न्यायप्रिय सम्राट अशोक के जयंती उत्सव की शुभकामनाएँ। #AshokJayanti #TejashwiYadav #RJD
राष्ट्र नायक, अखंड भारत के निर्माता एवं मानवता के प्रतिबिंब, चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य जी की जयंती पर उन्हें शत-शत नम��� एवं समस्त देशवासियों को हार्दिक मंगलकामनाएं।
जैसे सावरकर ने अंग्रेजों की जी-हजूरी की थी वैसे ही आज मोदी अमेरिका की जी-हजूरी कर रहे हैं और अमेरिकी धुन पर मुजरा कर रहे हैं!
मोदी टॉयलेट भी अमेरिका से पूछ के करता होगा!
अगर मोदी का मुजरा बंद नहीं हुआ तो भारत फिर से एक गुलाम देश बन जाएगा!
वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळेवर जातीयवाद आणि राजकीय द्वेषाने हल्ला!
वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर आज जातीयवादी आणि वंचित विरोधी राजकीय गुंडांनी हल्ला केला. बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या कार्यलयात हल्ला करण्यात आला.
यामध्ये कांबळे यांच्या मानेला दुखापत झाली असून त्यांच्यावर जातीवाचक व राजकीय हल्ल्यातून ते गंभीर जखमी झाले आहेत.
कळमनुरीतून बातमी अशी आहे की, काही राजकीय पक्षांनी केलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणांतून कळमनुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. या निवडणूकपूर्व सर्वेक्षणांच्या ट्रेंडने प्रस्थापित पक्षांना आधीच अस्वस्थ केले होते. प्रस्थापित पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाला वंचितांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष त्यांच्यासोबत सत्ता मिळवण्याची आणि सत्तेत वाटणी करण्याची शक्यता पचवता आली नाही आणि म्हणूनच, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीपूर्वी काम करण्यापासून रोखण्यासाठी राजू कांबळे यांच्यावर हा जातीय आणि राजकीय द्वेषाने हल्ला करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर झालेला हा हल्ला जातीय आणि राजकीय संदेश होता.
बौद्धांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हा जातीय हल्ला होता.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी आणि राजकीय सत्तेपासून लढण्यास रोखण्यासाठी हा राजकीय हल्ला होता.
वंचितांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला लढण्या��ासून रोखण्यासाठी हा प्रस्थापित पक्षांनी केलेला हल्ला होता.
प्रस्थापित पक्षांना आमचा इशारा आहे की, आम्ही घाबरणार नाहीत. आमच्यावर कार्यकर्त्यांवर हल्ला खपवून घेणार नाहीत.
आम्ही वंचित आणि बहुजनांच्या सामाजिक, राजकीय लढाईसाठी लढत राहू!
या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध!!!
जय फुले. जय शाहू. जय भीम.
#Hingoli #Kalamnuri #VBAForIndia
Deeply shocked by the suddden demise of Maharashtra Deputy Chief Minister and NCP President Ajit Pawar!
Whether you liked it or not, Ajit had his own style of political work.
My sincere condolences to his wife, family, friends and followers.
The plane crash incident, which took his life and that of another 5 individuals, needs a proper investigation.
आरएसएस तोंड देखणेपणे सांगते की, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानतो परंतु, त्यांच्या विचारांच्या विरोधात वागते.
मंत्री गिरीश महाजनकडून अनावधानाने चूक झाली असेल तर अनावधानाने त्यांचे मंत्रिपद का��ून टाकले पाहिजे.
#BabasahebAmbedkar #nashik
मी आज अकोल्यात माझा मतदानाचा हक्क बजावला.
मुद्दे वळवण्याचे सर्व प्रयत्न करूनही, मतदारांनी निवडणुकीत स्थानिक प्रश्न आणि स्थानिक मुद्दे उपस्थित करणाऱ्यांनाच प्रतिसाद दिला आहे. असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे.
युवा नेते सुजात आंबेडकर यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचून पक्ष बळकट करण्यासाठी तत्पर असणारे, तळागाळापर्यंत जाऊन अन्याय अत्याचाराविरुद प्रखर भूमिका घेणारे RSS च्या कार्यालयावर देशातील पहिला ऐतिहासिक मोर्चा काढणारे, प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवून वंचित शोषित समूहांपर्यंत पक्षाचे विचार रुजवण्याचे आग्रही, प्रत्येक मतदारांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेत त्या समस्यांवर पक्षाची ठाम आणि स्पष्ट भूमिका प्रभावीपणे मांडणारे, जनतेशी सातत्याने संवाद साधणारे, फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीचे युवा शिलेदार, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा...
#एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
वंचित बहुजन आघाडीच्या विजयी नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षांचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अभिनंदन !
नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांत जनतेचा वंचित बहुजन आघाडीला भक्कम पाठिंबा
मुंबई : महाराष्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये फुले,शाहू,आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या राजकारणाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भक्कम पाठिंबा दिला असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्���ीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामागे महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते तसेच आजी - माजी पदाधिकारी आणि विशेषतः युवा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांनी पुढाकार ��ेऊन केलेली मेहनत बहुप्रतिक्षित यशाचे कारण ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे यश सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असून, निवडून आलेल्या प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
#vba
#VanchitBahujanAghadi
#prakashambedkar
#MaharashtraPolitics
#NewsUpdate
#BreakingNews
#PoliticalNews
#LocalBodyElections
#MunicipalElections
#MaharashtraNews
#MaharashtraPolitics
#IndianPolitics
#UrbanLocalBodies
#ElectionResults
महारा��्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील फुले-शाहू -आंबेडकरवादी आणि आरएसएस च्या विरोधात असलेल्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला प्रचंड सहकार्य आणि मतदान दिले आहे.
आज मिळालेल्या यशात महिला, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी विशेषतः युवा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. सर्वांनी पुढाकार आणि प्रचंड मेहनत घेऊ�� मिळवलेले यश बहुप्रतिक्षित होते.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले ��हे. निवडून आलेल्या प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे अभिनंदन करतो.
वंचितों का परचम बुलंद रहे!
वंचित बहुजन आघाडी विजय असो!
हमारे पास चाँद तक पहुँचने और वापस आने की टेक्नोलॉजी है, लेकिन हमारा जाति-ग्रस्त समाज सीवर साफ़ करने के लिए मशीनों का उपयोग करने में असमर्थ है!
:ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, व��चित बहुजन आघाडी
#VBAForIndia
महाबोधि महाविहार केवल एक ऐतिहासिक धरोहर नहीं, बल्कि बौद्ध समाज की आस्था, अस्मिता और अधिकार का प्रतीक है। यह घोर अन्याय है कि भगवान बुद्ध की ज्ञान स्थली आज भी गैर-ब��द्धों के हस्तक्षेप में जकड़ी हुई है। महाबोधि महाविहार पर बौद्ध भिक्षु-भिक्षुणियों का प्राकृतिक और ऐतिहासिक अधिकार है, जिसे छीना नहीं जा सकता।
मैं आमरण अनशन पर बैठे भिक्षु-भिक्षुणियों की दृढ़ता और साहस को नमन करता हूँ। यह केवल भूख हड़ताल नहीं, बल्कि हज़ारों वर्षों से चले आ रहे अन्याय के खिलाफ बौद्ध समाज का एक क्रांतिकारी ��्रतिरोध है। यह लड़ाई केवल महाबोधि महाविहार की मुक्ति की नहीं, बल्कि बहुजन समाज के आत्मसम्मान और सांस्कृतिक पुनरुद्धार की भी है।
BT Act 1949 इस अन्याय का आधार है, जिसे तत्काल रद्द किया जाना चाहिए। यह कानून बौद्धों को उनके ही पवित्र स्थल पर अधिकार से वंचित करता है और गैर-बौद्धों को प्रबंधन में बनाए रखता है। यह पूरी तरह से अनुचित और असंवैधानिक है।
मैं पूरे बहुजन समाज की ओर से प्रधानमंत्री @narendramodi जी से विनम्र निवेदन करता हूँ कि महाबोधि महाविहार को तुरंत बौद्ध भिक्षुओं को सौंपा जाए। यह न केवल बौद्ध समाज के धार्मिक अधिकार की रक्षा करेगा, बल्कि ऐतिहासिक न्याय भी स्थापित करेगा।
यदि इस अन्याय को शीघ्र समाप्त नहीं किया गया, तो पूरा बहुजन समाज सड़कों पर उतरकर निर्णायक संघर्ष करेगा। हम अपने अधिकारों की रक्षा के लिए किसी भी स्तर तक जाने को तैयार हैं।
"महाबोधि बौद्धों का है, और इसे बौद्धों को ��ी मिलना चाहिए!"
मैं स्वयं भी जल्द इस आंदोलन में शामिल हूंगा!
#Repeal_BTact1949
#महाबोधि_मुक्ति_आंदोलन
Hindus are chanting ‘Hare Rama, Hare Krishna’ inside Mahabodhi Mahavihara to provoke Buddhist protesters.
Religious colonization of Buddhist sites by Hindus is an illegal act of aggression & must end now.
#Repeal_BTact1949#MahaBodhiMuktiAndolan