देशभरात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध आणि बेताल विधानांविरुद्ध आज युवासेनेच्या युवतींनी आणि शिवसेनेच्या रणरागिणींनी भव्य मूक मोर्चा काढला.
महिलांचा हा आक्रोश जर सरकारने ऐकला नाही तर महिलांमधली हीच 'शांता' आता 'दुर्गेचं' रुप घेईल आणि समाजातील विकृती मनोवृत्तींना धडा शिकवेल.
@parthpunter VISHALGAD is a live example of Chattrapati Shivaji Maharaj's endurance and its valour.
Our struggle is against malpractices like the consumption of drugs and hookah, which are done by the locals who live there.
Hope you'll get our exact interpretation.
@parthpunter In the post you've shared which I created you should know the facts about the particular video of one youngster who owns the shop at the place where offerings which are made in the shrine store are sold and, as well, with ALCOHOL with it.
@parthpunter Sir
I'm not BJP'S coworker, I am just a SHIVBHAKT, SHIVSAINAIK who belongs to
Uddhav Balasaheb Thackeray.
Before concluding anything about my post, do read it again with full focus because you can understand the exact perspective behind our step and the real struggle.
@RishiSunak
Respected Sir ,
It is humbly request to you that please get back our Jagdamba Sword of Chhatrapati Shivaji Maharaj which is in the private museum of your British Queen.
Jay Shivary
#jagdamba_sword#RishiSunakPM#RishiSunak
वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो.
ही तुमच्या कष्टाची खुर्ची आहे इथे तुम्हीच बसायचे
मी तुमच्यासोबत फोटो काढतो,
असे बोलून मा.आदित्य ठाकरे साहेबांनी केला हर्षल सुर्वे या प्रामाणिक कार्यकर्त्याचा सन्मान
निष्ठेचे आणि प्रामाणिक पणाच फळ
#शिवसेना
जय महाराष्ट्र!!!
थोड्याच वेळापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली.
1) घटनापिठाकडे पाठवण्याची विनंती फुटीर गटाचे वकील यांनी केली व मान्य ही झाली तोपर्यंत अपात्र आमदारांवर कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले
म्हणजेच लोकशाही व कायदा गुंडाळण्यात येऊन निर्णय झाला
जय नायदेवता!