आज शिवशंभु राज्याभिषेक दिन.
सन १६८१ साली, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. संभाजी राजे शिवरायांनंतर स्वराज्याचे दुसरे #छत्रपती झाले
स्वराज्याला धाकलं धनी मिळालं
येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो
म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे
इथे माण्सालाच माणूस खात असतो
आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे"
पद्मश्री नामदेव ढसाळ यांना विनम्र अभिवादन...
#म#मराठी@dayakamPR@LetsReadIndia@Harshali68