@Prasadwakte@Dev_Fadnavis@NidhiKamdarMH llश्री स्वामी समर्थ ll
ब्रह्मांडनायक स्वामींची कृपा आणि आशिर्वाद सदैव देवेंद्र जी च्या पाठीशी असो.असेच महाराष्ट्र व राष्ट्राच्या प्रगती आणि सुरक्षेसाठी आपण कार्यरत राहो.
#देवाभाऊ#MaharashtraCM
मन:पुर्वक शुभेच्छा! 🌹💐🔥❤️
Ajeet Bharti challenge the Modi gov : Take me to jail
I want this issue to be discussed in court, especially the behaviour of Bhimtas towards our gcs , the way they speak about our daughters and sisters, and why the gov is not taking action against such remarks🔥
The SC/ST Act used against Ajeet Bharti is draconian
RT if you support him and if you want amendments in the SC/ST Law
This case should be made an example of how the SC/ST Act is misused
Deva Bhau is on Roll🔥
Maharashtra has introduced one of India's toughest anti-conversion laws.
The new law prescribes up to 7 years in jail and a ₹5 lakh fine for conversions carried out through force, fraud or inducement, with repeat offenders facing up to 10 years in prison.
Institutions found guilty can face penalties and restrictions. Those seeking to convert voluntarily must notify the District Magistrate 60 days in advance.
@AmitShah@narendramodi@Dev_Fadnavis
Bjp still wants to hold Shinde ch hand? After Bacchus Kadu visit,Sanjay shirsat.Dipke started vomiting against Fadanvis ji. Why we should vote BJP. If they can't take proper action against Shinde and company. Shinde is falling out of favour
चावी बसली आहे बरोबर..
बच्चू कडू आणि संजय शिरसाट भेटून आले आणि हा फडणवीसांवर बोलायला लागला.
असले आचरट चाळे केल्याने भाजपा घाबरून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करेल असे ज्यांना वाटत असेल त्यांच्या बुद्धीची कीव येते.
यातून फक्त एकच होते आहे... एकनाथ शिंदे लोकांच्या मनातून उतरत चालले आहेत.
दिपकेच्या पालकांना आधी @SanjayShirsat77 सिरसाट जाऊन भेटले. मिडीयात बोंबाबोंब झाल्यावर दिपकेंसोबत त्यांचे नातेसंबंध आहेत अशी सारवासारव केली.
आता @RealBacchuKadu बच्चू कडूंनी दिपकेच्या घरी जाऊन अभिजीत दिपकेचा सत्कार केला. कशासाठी? भाजपला अडचणीत आणले यासाठी?
NDA चा भाग असूनही परकीय देशविरोधी शक्तींनी पुरवलेल्या पैशांवर देशात अराजकता निर्माण करणाऱ्या @abhijeet_dipke चे लांगूलचालन कशासाठी? हा तोच दिपके आहे ज्याने अत्यंत खालच्या भाषेत मोदीजी व शहा यांच्यावर टिका केली. दिल्ली पोलिसांवर त्याच्या हस्तकांना हल्ले करायला लावले. मग त्याचे लांगूलचालन कशासाठी?
इकडे सत्तेची फळ चाखायची व तिकडे भाजप विरोधकांसोबत हातमिळवणी करुन भाजपच्या पाठीत खंजीर खुपसायचा! हे शोभत काय @DrSEShinde@mieknathshinde
यांच्या एका नेत्याने इथे ट्विट सुद्धा केले होते की CJP आंदोलनाला शिंदेंचा पाठिंबा आहे. जर इतकेच भाजप विरोधींसोबत प्रेम असेल तर सत्तेतून बाहेर पडा शिंदे साहेब.
@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@BJP4India