#MannKiBaat
Kavita Dhawale from Paithan now earns three times more by selling her own Paithani sarees—thanks to her skills and timely government support: PM Modi
via NaMo App
माझ्या विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे,प्रकल्प,रस्ते, प्रभागातील विषय व जनसामान्यांच्या समस्या या विषयी बेधडक चर्चा करण्यासाठी मी ट्विटर स्पेस वर उपस्थित राहणार आहे
रविवार दि.14/01/2024 रात्री 10:00 वाजता
आयोजक :- bhajpamumbaifc
पत्रकार श्री @9nathban यांनी उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला. त्यांचे स्वागत केले.
त्यांची @BJP4Maharashtra माध्यम प्रमुखपदी नियुक्ती केली. माध्यम क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून ते भाजपची धोरणे व विचारांना पोहचविण्याचे ते काम करतील.
Our Salutations to the Missile Man & Former President of India Dr APJ Abdul Kalam on his SmrutiDin !
भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम ! 🙏
@APJAbdulkalam00
@RavindraAmbekar हिंदू धर्माची व्याख्या कळण्याएवढा तू मोठा माणूस नाही @RavindraAmbekar 🤣
🚩
तुला तुझ्या मालकांनी सांगितलेली
दलाल पत्रकारिता-चाटूकारिता कर फक्त तू!
हिंदू धर्मातील मैत्रीचे उदाहरण आणि जनभावना तुम्हाला नाही समजणार
प्रति
सौ .वर्षाताई गायकवाड
शिक्षण मंत्री ,महाराष्ट्र राज्य
RTE 2022-2023 प्रक्रियेसाठी रायगड जिल्ह्यामध्ये नागरिकांचे फॉर्म भरण्यास लागणारे कागदपत्र मिळू न शकल्याने भरपूर नागरिकांना अर्ज करता आले नाही यासाठी आपण क्रुपया अर्ज करण्यास मुदत वाढ करण्यात यावी .
@Dev_Fadnavis

@EduMinOfIndia

@CMOMaharashtra

@ithakurprashant

@VarshaEGaikwad