في إحدى العائلات الآسيوية، بعد إصابة الأب بجلطة دماغية، أبلغوا الشرطة عن ابنهم - الابن الوحيد في المنزل - بسبب عنفه المستمر تجاه والديه. لم يربّوا طفلاً، بل ربّوا شيطاناً قاسياً!
कर्तव्यावर असताना झालेल्या भीषण विमान अपघातात मुंबई पोलीस दलाचे पोलीस शिपाई विदिप जाधव यांचे अकाली निधन झाल्याने आमचे मन अत्यंत दुःखी झाले आहे.
मुंबई पोलीस दलातील एक कर्तव्यनिष्ठ जवान आम्ही गमावला आहे.
त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून शोकभावना व्यक्त करतो.
#RestInPeace
. @CPMumbaiPolice Deven Bharti visited the Main Control Room to review city-wide security and ongoing developments on the New Year.
He also extended New Year greetings to all the officers and staff on duty.
#HappyNewYear
दौड एकत्रितपणे, एक राष्ट्र म्हणून!
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान वारशाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया.
राष्ट्रीय सलोखा, सामर्थ्य आणि एकता याबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा.
#Sardar150 @EktaDiwasBharat
बी पी टी रोड अटल सेतू सिग्नल जवळ (वडाळा) येथे नाल्यावरील रस्ता खचल्याने उत्तरवाहिनी वरील वाहतूक बंद केली असून सदरची वाहतूक गाडीअड्डा मार्ग शंभर मीटर पासून दक्षिणवाहिनीने वळवली आहे.
#MTPTrafficUpdate
We Don't Just Fine, We Also Ensure You Remain Fine!
All it took was a seatbelt and PC Pravin Kshirsagar’s small advice to save a life from a horrific accident.
#OneFineDay#ClickItStayFine