आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देताना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांनीही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मार्गदर्शन देखील केले. @JPNadda
@PrasannJOSHI@saamTVnews उपकार करत आहात का? आणि तुमच्या आता लढण्याने तो निष्पाप जीव काय वापस येणार आहे का? जेंव्हा लढायची गरज असते तेंव्हा सरकारची हुजरेगिरी करण्यात व्यस्त असता आणि म्हणे आता लढत आहोत..नका ना लढू कोणी आमंत्रण दिले आहे का? 😡😡
ज्या समाजच्या नावावर आणि आगरी कोळी भाषेचा नावावर मोठे झालात, आगरी संस्कृती वापरून यू ट्यूब वर मोठे झालात आणि आज त्याच लोकांसाठी रस्त्यावर उतरायला तुमाला लाज वाटली, फक्त नाव आणि पैसा कमवण्यासाठी तुमी आगरी कोळी शब्द वापरता #unsubscribevinayakmali@aagrikoliyouth@HashTagAagri#agri
छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नियम होता किल्ला जो सर करेल त्याचं नाव त्या किल्ल्याला दिलं जात असत तसंच सरकारच्या धोरणाविरुद्ध लढून दिबा पाटलांनी भूमिपुत्रांना न्याय दिला त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला नाव फक्त #दिबापाटील@ShivSena@OfficeofUT@CMOMaharashtra@mieknathshinde