५. असंवैधानिक असलेल्या पदाना सिक्युरिटी देवू नका
६. निर्यात करण्यावर भर द्या
७. अडाणी अंबानी चे कर्ज माफी थांबवा
८. जनतेसाठी कामे करा
९. स्वतच्या मेकअप आणि सुट बुट वर कमी खर्च करा.
१०. शिक्षित लोकांना पदे द्या
#modidrama#modimasterstroke#bjp
मोदींनी देशातील जनतेला आव्हान करण्यापूर्वी खालील गोष्टी जर केल्या असत्या तर लोकांना त्रास झाला नसता
१. विनाकारण विकासाच्या नावाखाली परदेशातून लोन घेणे टाळा.
२. आमदार खासदार विकत घेण्यावर कमी भर द्या
३. विनाकारण परदेशी दौरे टाळा
४. १००-२०० गाड्या सोबत घेवून फिरू नका
@lalit327@RailwaySeva@RPF_INDIA@RailMinIndia@AshwiniVaishnaw We request the Railway authorities to initiate strict action against the staff involved and compensate the affected passenger for the loss, given that all on-duty personnel undergo mandatory police verification prior to appointment.
सरकारशी संबंधीत व्यक्तीच्या विरोधात FIR करणे किती कठीण आहे ? हे मी स्वतः अजितदादांच्या अपघात प्रकरणात फार जवळून अनुभवलं आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी काल दिलेल्या तक्रारीवर FIR होण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पुढील कारवाई करावी यासाठी प्रशांत आंबी यांच्यासोबत मी स्वतः आज संध्याकाळी पाच वाजता पोलीस स्टेशनला उपस्थित रहाणार आहे. त्यानंतर स्व.कॉ.गोविंद पानसरे यांच्या स्मृतिस्थळी होणाऱ्या कार्यक्रमाला कोल्हापुरात आज संध्याकाळी सहा वाजता देखील उपस्थित असणार आहे.
मी पण येतोय तुम्ही पण या ..
पुरोगामी विचारांचा, महाराष्ट्र धर्माचा, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा जागर करूया...!
महाराष्ट्राला जेव्हा जेव्हा संकटं आली, तेव्हा मराठी माणूस एकवटला… आज इतिहासाची पुनरावृत्ती झाली!
दोन दशकानंतर, ठाकरे बंधू एकत्र आले, मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, आणि मराठी अस्मितेच्या भविष्यासाठी !
#ठाकरे#मराठी#मुंबई#महाराष्ट्र
“Insulting the President like this is akin to trampling the Constitution. The President is its guardian and the nation’s constitutional head, but BJP seems oblivious. This act exposes BJP’s intent to destroy India’s Constitution! Jai Constitution
@rashtrapatibhvn
देशाबाहेर पाठवायचे असेल तर इंग्रजी आली पाहिजे हे समजते
पण महाराष्ट्र मध्ये व्यापार आणि शिक्षण घ्यायचे असेल तर मराठी आली पाहिजे याची जाणीव का करून द्यावी लागते!
#मराठी#cp