उद्धव नवीन गादी सायकलवर बांधून घरी घेऊन चालले होते... वाटेत एकजण..
राज : गादी कितीला घेतली उद्धव?🤔
उद्धव: ₹८००/- 😍
राज: ×× मारली तुमची... !
आमच्या इथे ₹६०० ला मिळते...
पुढे २ फर्लांगावर...
अजित: काय उद्धव, कितीला घेतली गादी?🤔
उद्धव: ₹६००/- 😊
अजित : ×× मारली तुमची...!