लिंक्डइन वर लॉगिन केल की लोकांचे वाढलेले पगार, नोकऱ्या, नवीन डिग्री पाहून टेन्शन येत
इंस्टाग्राम पाहिलं की लोकांच्या महागड्या ट्रिप्स, मोठी मोठी लग्न, घर बघुन दुप्पट टेन्शन येत
ट्विटरचं बर आहे, तीच 4 टाळकी आलटून पालटून त्याच 2 विषयांवर भांडत असतात.. जरा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो..
@Awhadspeaks अशी तिकिटं वाटून सिनेमा हिट होत नसतो आव्हाड साहेब... आणि आत्तापर्यंत एवढे दर्जेदार सिनेमे निघाले त्यात तुम्हाला हा सिनेमा युवकांना दाखवावा वाटतो इथंच कळतं की आपण तरुणांना आणि जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून काय देताय...
एक भयानक अशी दिल्ली - बुरारी कांड 💥
बुरारीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी सगळा देशही हादरून गेला होता. 2018 मध्ये दिल्लीबरोबरच सगळ्या देशाला हादरवून सोडणारी बुरारी कांड घडले होते. अंधश्रध्दे्चा अनोखा बळी म्हणन्यात येइल..
माझा दोस्त कम दुश्मन कम दोस्त @SanghiPablo1 ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😂🤗♥️🥳
नुसता भांडत असतो माझ्याशी म्हणून त्याला गिफ्ट वगैरे काही नाही.
तो खूप मोठा binnessman व्हावा टर्नओवर वाढवावा आणि मला काहीतरी गिफ्ट देऊन शांति करावी हीच इच्छा🙏
वर्षभर भांडला नाही तर गिफ्ट ♥️