भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!
@_Prashantpadole
आज INDIA गठबंधन के सांसद चुनाव आयोग के पास मेमोरेंडम लेकर जा रहे थे।
लेकिन हमें रोक दिया गया, चुनाव आयोग से नहीं मिलने दिया गया।
: कांग्रेस अध्यक्ष और राज्यसभा में नेता प्रतिपक्ष श्री @kharge
हिंदुस्तान में लोकतंत्र की हालत देखिए।
300 सांसद चुनाव आयोग से मिलना चाहते हैं, लेकिन चुनाव आयोग कहता है- आप मिलने नहीं आ सकते हैं।
क्योंकि चुनाव आयोग सच्चाई से डरता है।
अब ये राजनीतिक लड़ाई नहीं है, ये देश की आत्मा को बचाने की लड़ाई है। संविधान को बचाने की लड़ाई है।
संविधान के हिसाब से एक व्यक्ति को एक वोट का अधिकार है। हमने साफ दिखाया है कि अब 'एक व्यक्ति-एक वोट' का कॉन्सेप्ट नहीं है।
देश के युवाओं को ये सच्चाई पता चल गई है। अब चुनाव आयोग का छिपना मुश्किल है।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi
वोट चोरी के खिलाफ़ इस आंदोलन में INDIA के सभी साथी सांसदों को कंधे से कंधा मिलाकर, पूरी शक्ति के साथ लड़ने के लिए दिल से धन्यवाद।
जैसा कि मैंने कहा ये लड़ाई राजनीतिक नहीं है - लोकतंत्र, संविधान और मताधिकार की रक्षा की है और हम ये मिलकर हासिल करेंगे।
भारत जोडो यात्रेच्या माध्यमाने संपूर्ण देश पायी फिरणारे एकमेव राजकीय व्यक्तिमत्व व देशाचे पुढील पंतप्रधान व सध्याचे लोकसभा विरोधी पक्षनेते आदरणीय श्री.राहुलजी गांधी यांना जन्मदिवस निमित्त शुभेच्छा ।
आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना ।
@RahulGandhi
@INCMaharashtra चे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी माळवते अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडून पदभार स्विकारला, यावेळी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दादा अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सदैव सोबत.
@harshsapkal
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी हि माझ्यासाठी खूप गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे आणि ती जबाबदारी मी एकनिष्ठेने आणि सक्षमपणे निभावेन.
एकेकाळी महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाला त्याच्या राजकीय सुवर्णकाळात पुनर्स्थापित करण्याचा माझा प्रयत्न असेल.
पक्षाने आणि वरिष्ठांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी सदैव ऋणी राहील...
धन्यवाद..!
@IYC@nsui@IYCMaha@UdayBhanuIYC@RahulGandhi@Allavaru@AjayChhikara9
#congress #iyc2025 #mahavikasaghadi
जनसेवेच्या कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या, देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा, आमच्या मार्गदर्शक आदरणीय खासदार #सोनिया_गांधी जी आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
@INCIndia@RahulGandhi@priyankagandhi
आमच्या घराची दारे कायम सर्वांसाठी खुली असतात, जात-पात-धर्म-पंथ-गरीब श्रीमंत कोणताही भेदभाव न करता आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेम देणे हीच आमची परंपरा !
Our home has always been open to everyone, welcoming all without any discrimination of caste, creed, religion, status, or wealth. Showing love and respect to every person who steps into our home is the tradition we deeply cherish.
📍 प्रभा निवासस्थान
🗓️ 8 डिसेंबर 2024
We miss thr dedication & he always used to say, “I will give Gujrat Congress Chief Minister first to my boss @RahulGandhi & then I will back in Maharashtra only….”
Congress needs leadership like Rajeev Satav one in every state…
काल संसदेत आणि आज गुजरातमध्ये जाऊन राहुलनी मोदी-शहाला खुलं चॅलेंज दिलं आहे.
येणाऱ्या काळात गुजरात काँग्रेसमय होईल,यात शंका नाही.
पण,
गुजरात उच्चारताच आठवण येते ती राजीव सातव यांची..
बॉसनी सांगितलं म्हणून महाराष्ट्रातील अनेक मातब्बर पदांचा त्याग करणारे राजीव भाऊ पुन्हा होणे नाही.
आमचे मार्गदर्शक बंधू व @RGPRSinc चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व यवतमाळचे भावी खासदार श्री.संजय ठाकरे दादा आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..!!
आपणास निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना..!!
@SanjayThakare9
आमच्या नेत्या व @INCMaharashtra चा उपाध्यक्षा तथा विधानपरिषद सदस्या आ.डॅा.प्रज्ञाताई राजीव सातव आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..!!
आपणास निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,.!!
@SATAVRAJEEV @PradnyaRsatav
आमच्या नेत्या व @INCMaharashtra चा उपाध्यक्षा तथा विधानपरिषद सदस्या आ.डॅा.प्रज्ञाताई राजीव सातव आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..!!
आपणास निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,.!!
@SATAVRAJEEV @PradnyaRsatav