@suvishelke@TanajiSawant4MH हेच उद्गार आपण वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियुक्त्या साठीही करावे. 15 डिसेंबर पासून 4136 परिचारिका पदासाठी फक्त 1359 नियुक्त्या दिल्या आहेत. पुढच्या गेल्या तीन आठवड्यापासून नियुक्त्या रखडल्या आहेत.
@CMOMaharashtra वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागची जून महिन्यात जी परीक्षा पारपडली आहे त्या परीक्षेची मेरिटलिस्ट लागून एक महिना होऊन गेलेला आहे तरीही अजून कागदपत्र तपासणी करून नियुक्ती दिली नाहीमहाराष्ट्रात आरोग्य विभागाचाअसा गोंधळ उडाला असून सुधा वैद्यकीय शिक्षण विभाग अतिशय संथगतीने काम करत आहे