महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात माननीय मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन परिचारिकांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. मंत्री महोदयांचा या चर्चेकडे सकारात्मक दृष्टिकोन होता.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा विजय असो!
#WATCH | Maharashtra State Nurses Association announces state-wide agitation against persistent pay discrepancies under the 7th Pay Commission and the recent government resolution for contractual recruitment of nurses.