राजाधीराज छत्रपती शिवराय...
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत..
राजनिती धुरंधर
पाैढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधीश्र्वर..
राजाधिराज महाराज श्रीमंत
श्री छत्रपती...
श्री शिवाजी महाराज कि जय...!!
#शिव सकाळ
ताई एकच उत्तर द्या 10 लाख उमेदवार यांच्याकडुन किती महसूल गोळा होईल तेही सांगा!
10,0000* 500= किती होतात? आजपर्यंत या TET परीक्षेतुन किती महसूल गोळा केला? व किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला?
Tet म्हणजे #शिक्षकभरती नाही!
आधी 2017 चीच भरती पूर्ण केली तरी खूप उपकार होतील नाही का?
प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत
ज्या गुरूंच्या छत्रछायेखाली ज्ञान लाभले,ज्यांच्या सहवासात
ज्ञानदानाच्या कार्यातून ज्ञानाच्या तेजोमय प्रकाशाने तिमिरातून तेजाकडे ज्यांनी नेले
वेळोवेळी मार्गदर्शन केले आजही श्रद्धा आहे त्या गुरूप्रती
सर्व गुरुंना शत शत वंदन...
#गुरुपूर्णिमा
अचानक एक क्युटसा मुलगा ऑफिसमध्ये येतो आणि आपल्या गोड आवाजात जेंव्हा तुम्हाला ताई बोलतो तेंव्हा कडू कारल्याचा ज्युस पिल्यासारखं वाटतं...😑
#कडुकारलंकुठलं 😐