भावतं मला व्यक्त होणं.. शब्दांत या हरवून जाणं... थोडी #वेडी, थोडी #अल्लड, थोडी #उनाड, थोडी #बावरी आहे.
त्याला मोह गोऱ्या रंगाचा, अन मी रंगाने सावळी आहे. #सावनी
आपण बऱ्याचदा नातं टिकवण्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून प्रेमाने पुढाकार घेतो. पण सरतेशेवटी हे फोलच ठरतं. तुटायचं असतं ते तुटतंच! त्यामुळे निवांत रहा. विनाकारण प्रेमापोटी खटाटोप करू नका.