🇮🇳 Happy Independence Day from Hotel Jeevan! 🇮🇳
स्वातंत्र्याचा अभिमान, देशासाठी सन्मान! ❤️🇮🇳
या स्वातंत्र्यदिनी कुटुंबासोबत स्वादिष्ट जेवणाचा आणि आनंदाचा क्षण साजरा करा. 🍽️
🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳
#HappyIndependenceDay#IndependenceDay#15August#JaiHind#HotelJeevan
चविष्ट मसाल्याचा दरवळ, दमदार नॉनव्हेजचा जल्लोष! 🍗🔥
हॉटेल जीवन येथे प्रत्येक घासात अस्सल चव आणि समाधान.
Contact & Location:
🍽️ Restaurant: +91 8007333309
🛏️ Lodging: +91 9527661828
📍 Hotel Jeevan, Chinchwad, Pune
#HotelJeevan#Chinchwad#MaharashtrianThali#PuneFoodie
जिथे मटणाचा रस्सा बोलतो आणि चव मनात घर करते 🍖
घरगुती मसाल्यांची खास रेसिपी, ताजं आणि स्वादिष्ट जेवण
एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल 🔥
#HotelJeevan#Chinchwad#खानावळ#मटणप्रेमी#घरगुतीचव
वर्षअखेर खास नॉन-व्हेज मेजवानी
जुन्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचं स्वागत करताना चवींचा धमाका करा!
रसाळ चिकन, खमंग मटण, ताजं सीफूड आणि खास मसाल्यांमध्ये तयार केलेले आमचे नॉन-व्हेज स्पेशल्स तुमच्या सेलिब्रेशनला खास बनवतील.
#HotelJeevan#Chinchwad#PuneFoodie