@Info_Solapur माननीय जिल्हाधिकारी साहेब भारतीय स्टेट बँक पंढरपूर शाखा कॉलेज चौक या शाखेमध्ये वीस हजार रुपयांच्या आत सेविंग अकाउंट वरती पैसे स्वीकारले जात नाही त्या ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्र मध्ये जावा असे सांगण्यात येते असे काही आदेश आहेत का यात आपण लक्ष घालू योग्य ती कारवाई करावी ही विनंत
@visvabhara27931@AcharyaBhosale घरात जरी माळकरी असले तरी बाकीचे खात असतात तुम्ही युपी बिहार वरून आलात का आणि जर आला असेल तर आमच्या मराठी संस्कृतीमध्ये पडू नका