@MaheshZagade07 सर तुमच्या सारखे तत्त्वनिष्ठ अधिकारी होते म्हणून निदान 25 वर्षांपूर्वी रिंग रोड तरी तुम्ही मंजूर केला. बदल हा निसर्गाचा नियम आहे, परंतु धूर्त राजकारण करून जर सर्वांगीण विकासाला जर खीळ बसणार असेल तर दुर्दैव आहे.
Trust is essential to health care: 💚💙💚 there’s a significant association between trust in healthcare professionals and health outcomes for patients. #Pharmacists#Pharmacy#WPD2021 🎉🌏🎇
@IAS_Rubal
I am grateful for all the opportunities you gave me during the tough time we witnessed for last 1.5 years.
I thank you for standing by me in this challenging year.
Wish you all the best for your next stint and hope to be in touch with you.
Pharmacist, DrNaidu Hospital
@IAS_Rubal I am grateful for all the opportunities you gave me during the tough time.
Although, the time was tough and the working hours long, it helped me to grow as a profesional with a human touch.Wish you all the best for your next stint and hope to be in touch with you.Remdesivir Man🙂
19 फेब्रुवारी ला करोना होणार आहे पण 20 तारख���ला करोना होणार नाही..20 तारखेला प्रमुख मंत्री आणि नेत्यांच्या उपस्थिती मध्ये हजारोंच्या संख्येचा कार्यक्रम असेल.. तिथे जेवणावळी ���ठणार आहेत तर मास्क घालून जेवण कोणी करेल असे वाटत नाही.. फक्त शिवजयंती ला 144 लागू करून शिवद्रोह का ??
दोन तीन दिवसांपासून सकाळी उठल्यानंतर शिवीगाळ,दमबाजी,अट्रोसिटीच्या धमक्या, पोलिसी कारव��ईच्या धमक्या.. हे पहात ऐकत सकाळ सुरू होत होती.आज आपल्या पोस्ट पाहून सकाळची सुरुवात होतीय..समाजासाठी पुढे येऊन आपण सपोर्ट केला खूप समाधान वाटले. आणि या लढाईत एकटे नाही याचा विश्वास वाटला..धन्यवाद
Shivaji Maharaj was pioneer of Maratha kingdom, which never discriminated on basis of cast, creed or religion.
Trending #HinduSamrajyaDiwas#हिन्दू_साम्राज्य_दिवस is a brahmnical strategy to keep his identity, valour & liberal values to one specific religion is demeaning him.