आठवणींच्या तळघरात
अजूनही तुझा गंध आहे
तुला नि मला जोडणारा
अजूनही एक बंध आहे...
आस लावूनी उंबरठ्यावर
उलटली पाने तारुण्याची
हृदयाचे तुझ्या माझ्यासाठी
अजूनही दार बंद आहे...
#म#आठवण
#मुंबई जुहू चौपाटीवरची ही कचरापट्टी. इथेच होतो मॉर्निंग वॉक, इथेच फेरफटका शुद्ध हवेसाठी आणि इथेच होतं बाप्पाचं विसर्जनही. माणूस जे पेरणार तेच उगवणार. समुद्रात कचरा टाकला की तो असाच बाहेर येणार. घराबाहेर कचरा टाकण्याच्या माणसाच्या घाणेरड्या सवयीचं हे दर्शन. आता तरी विचार करा!
मनाच्या हळव्या तरल पटावर उन्माद घालणाऱ्या पावसाचे काही टप्पोरे थेंब अंगावर घ्यायचे आणि पाऊस होऊन भिजत राहायचे.,
बालीश मनाला काहीच समजवायचे नाही..
मनसोक्त ओलेचिंब झाल्यावर पाऊस काहीतरी बोलतोय,त्याला कान देऊन ऐकायचे.,
अंगणातून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि त्यावर पडणारे पावसाचे थेंब
हीच का माणुसकी तुमची 🤔 तुमच्यापेक्षा तर कुत्री बरी स्वतःच्या पिल्लांचे स्वतःच रक्षण तरी करते आणि मुलगी झाली म्हणून अशी फेकून देता ते ही कुत्र्यांना खायला तळतळाट लागेल रे
भडव्यांनो 😡 गांडीवर फटके मारले पाहिजेत
असे करणारयांच्या. आज सापडलेले स्त्री अर्भक
हिंगोली येथे