राष्ट्रीय महामार्ग 4, पुणे -बेंगलोर महामार्गावर अवताडे कंपनीकडून डुबलीकेट प्लास्टिक सळीचा वापर करून नवीन महामार्गाचे काम सुरु आहे , कर्नाटक-महाराष्ट्र सीमेजवळील निपाणी तवंदी घाटामध्ये आज सापडलेल्या खोट्या सळ्या..
भाजप खासदार धनंजय महाडिक यांची मुजोरी
महिलांना जाहीर सभेत धमकी
काँग्रेसच्या रॅली, सभेत महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि आमच्याकडे द्या..
आम्ही व्यवस्थ�� करतो त्यांची !
@INCMaharashtra @NANA_PATOLE @BJP4India @BJP4Maharashtra