The lack of wickets narrative for Bumrah can hamper the teams cause!
Him nailing yorkers and choking the opposition for every single run is even more important than him looking to get wickets, especially in venues like the Wankhede.
When you can’t bowl overs on the trot, your wicket taking ability depends on your partners who hand the over to you.
We have had so many years of T 20 cricket now & bowling in partnerships as a defensive group is still a seed in the minds of bowling groups.
Malinga nailed it, when he spoke during the 10th over mark.👌👌#mivrcb
आता #अखंड_हरिणाम_सप्ताह सुद्धा एखाद्याला मंत्रीपद मिळवण्यासाठी आयोजित केले जातात की काय...??
असा संशय निर्माण होत आहे.....🙏
#लाभार्थी_भिकार_टोळी कुठं काय बोलावं समजत नई
लक्ष्मण हाके हा chadrmod महाराष्ट्रातील किड आहे, तोरणा किल्ला हा धनोजी धनगर नावाच्या गवळी धनगराने शिवाजी महाराजांना असा दान केला म्हणतोय या नीच कुत्र्याला लगाम घालून याची प्रशासनाने वेळीच नसबंदी केली पाहिजे या हरामखोर वर कारवाई झालीच पाहिजे...
#दलाल_हाके
@anjali_damania त्यांना बदनाम करू नका
कायदा व सुव्यवस्था वेशीवर टांगू द्या....
त्यातली त्यात पुन्हा आडनाव घेऊ नका,नायतर पुन्हा साहेबाला टार्गेट 🎯 म्हणून बोलणार
आलं अंगावर की लोटलं जातीवर अस झालंय
बलात्कारी @dhananjay_munde मुंडे चे निजामी संस्कार पहा👇🏻👇🏻👇🏻
अजित दादाला जाऊन दोनच दिवस झाले पण याला मंत्री होण्याचे वेध लागले आहेत
मंत्री पद भेटल्या बरोबर लगेच यांची गुंड टोळी बीड कराचे रक्त पिणे सुरू करतील👎🏻👎🏻
राज्यातील सर्व स्पर्धात्मक आणि भरती परीक्षा अनेक वर्षांपासून अधिकृत, सुरक्षित आणि विश्वासार्ह TCS iON केंद्रांवर सुरळीतपणे पार पडत आहेत. मात्र 25 जानेवारी 2026 रोजी होणारी पुणे महानगरपालिका ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक खाजगी, कमी दर्जाच्या आणि खराब रेटिंग असलेल्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि गोंधळ निर्माण झाला आहे.
उमेदवारांकडून आधीच भरमसाठ परीक्षा शुल्क आकारूनही, स्वतःच्या शहरापासून 300–400 किमी दूर खाजगी केंद्रावर परीक्षा द्यावी लागणे हे अत्यंत गैरसोयीचे व अन्यायकारक आहे. प्रवासाचा खर्च, राहण्याची सोय, वेळेची उधळपट्टी, धावपळ आणि मानसिक ताण या सर्वांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या तयारी व आत्मविश्वासावर होत आहे.
यापूर्वी अनेक भरती परीक्षांमध्ये खाजगी केंद्रांवर तांत्रिक बिघाड, गैरप्रकार, अव्यवस्था आणि व्यवस्थापनातील त्रुटी दिसून आल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास आधीच कमी झाला आहे. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिका सारख्या महत्त्वाच्या भरती प्रक्रियेसाठी खाजगी, कमी दर्जाच्या केंद्रांचा वापर करणे हे पूर्णपणे अव्यवहार्य आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे.
आज राज्यभरातील हजारो उमेदवार अचानक जाहीर झालेल्या दूरच्या केंद्रांमुळे त्रस्त आहेत. खाजगी केंद्रांचा निर्णय तातडीने मागे घेऊन परीक्षा केंद्रांचे पुनर्नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीसाठी पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. या संपूर्ण लढ्यात NSUI विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे. अधिकृत TCS iON केंद्रांवरच परीक्षा घ्या. विश्वास, सुरक्षितता आणि पारदर्शकतेशी तडजोड मान्य नाही.
यावेळी NSUI चे महासचिव निशांत देशमुख, प्रदेश महासचिव अँड. कौस्तुभ पाटील,कृष्णा साठे, आदित्य भिसे, NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@Maharashtransui
पुणे महानगरपालिका JE परीक्षा – उमेदवारांवर अन्याय!
राज्यातील परीक्षा नेहमीच सुरक्षित **TCS iON** केंद्रांवर होत असताना, 25 जानेवारी 2026 रोजीची पुणे मनपा
ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे.
भरमसाठ शुल्क भरूनही 300–400 किमी प्रवास, वाढता खर्च, मानसिक ताण हा निर्णय तात्काळ रद्द करून परीक्षा अधिकृत, विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ नको!
रात्रीचे 8 वाजलेत...विद्यार्थी काल पासून पालिकेसमोर बसले आहेत....अजून पण त्यांना त्यांच्या हक्क भेटला नाही.
PMC चा एवढा हट्ट का?
राज्यच भविष्य आज न्याय मागत आहे. पण कोणी दखल घ्यायला तयार नाही.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
PMC पेपर ला अवघे 4 दिवस राहिलेत 500+ km लांब त्यातपण Private Center देऊन विद्यार्थ्यांवरती होणार अन्याय थांबवा. लवकरात लवकर अधिकृत Center देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
@PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
PMC JE परीक्षेचे सेंटर हे TCS iON डिजिटल च असावे या साठी याआधी आंदोलन झाले होते मग पुन्हा private सेंटर का दिले? विद्यार्थ्यांनी फक्त काय आंदोलनच करत राहायचं का? 350-400 km लांब सेंटर आणि रिपोर्टींग सकाळी 8 वा. उशिर झाला तर प्रवेश नाही..अजून किती अंत बघणार @PMCPune@Dev_Fadnavis
PMC JE परीक्षा 25 Jan खाजगी व खराब रेटिंगच्या केंद्रांवर घेणे हा विद्यार्थ्यांवरील सरळ अन्याय आहे.
300–400 किमी प्रवास, खर्च, मानसिक ताण आणि पूर्वीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
परीक्षा सुरक्षितता व पारदर्शकतेसाठी फक्त TCS iON अधिकृत केंद्रांवरच घ्यावी.
NSUI विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे.